Browsing Tag

डेंग्यू

अहमदनगर : शहरात डेंग्यूने पुन्हा एकाचा बळी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कोठी येथील सुजाता सुरेश मकासरे (वय 45)या महिलेचा डेंग्यूच्या आजाराने आज निधन झाले. डेंग्यू सदृश्य आजाराने ते काही दिवसापासून आजरी होत्या.शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होता. आज त्यांची…

डासांचा त्रास होतोय ? ‘या’ ७ वनस्पती घराभोवती लावा, घराचं सौदर्य वाढेल आणि डासांपासून…

पोलीसनामा ऑनलाईन टीम - पावसाळ्यात डासांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होतो. प्रत्येकाला डासांचा खुप त्रास होतो. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या जिवघेण्या आजारांनाही आमंत्रण मिळते. त्यामुळे डासांच्या प्रादुर्भावापासून दूर…

‘पाक’मध्ये ‘महामारी’ ! 10 हजार पाकिस्तानी नागरिकांचा जीव धोक्यात, झालाय…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - पाकिस्तान सरकारने जर आपल्या अंतर्गत प्रकरणात लक्ष घातले असते तर त्यांना एवढा त्रास झाला नसता. सध्या पाकिस्तानी नागरिक चांगलेच समस्येत आहेत. सध्या पाकिस्तानी लोक मोठ्या संघर्षाला सामोरे जात आहेत.महागाई आणि…

डेंग्यूच्या विळख्यात TV स्टार, ये रिश्ता … फेम अभिनेत्रीला देखील संसर्ग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - दिवसभर ऊन, ढगाळ वातावरण आणि रात्रीच्या वेळी बरसणाऱ्या पाऊसधारांमुळे मलेरिया, स्वाइन फ्लू आणि डेंग्यू यांसारख्या संसर्गजन्य आजरांची साथ पसरली आहे. याचा प्रादुर्भाव छोट्या पडद्यावरील कलाकरांनाही झाला आहे. नियति…

पाकिस्तानच्या ‘आण्विक’ प्रकल्पाला झाला ‘दुर्धर आजार’, 200 चीनी सैनिक संकटात…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानची भारतविरोधी कारस्थाने दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरच्या बाबतीत संपूर्ण जगात पराभूत झालेल्या पाकिस्तानला आता आणखी एका अडचणीला सामोरे जावे लागत आहे. पाकिस्तानमधील आण्विक प्रकल्पात काम करणाऱ्या…

अहमदनगर : डेंग्यूने एकाचा मृत्यू, आठवड्यातील दुसरी घटना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - नगर शहरात सध्या डेंग्यूने अनेक नागरिक त्रस्त आहेत. वैदुवाडी येथील बाबाजी शिंदे यांचा काल मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. शहरात साथ पसरलेली…

साथीच्या आजारांचे थैमान ! राज्यात डेंगीचे 2064 तर हिवतापाचे 4061 रूग्ण

पोलिसनामा ऑनलाइन - सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि अशा वेळेस आजूबाजूला सतत ओलावा असल्यामुळे रोगराई पसरायलाही सुरवात होते. राज्यात २ हजार ६४ डेंगीचे रुग्ण आढळून आले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हिवतापाचे ४ हजार ६१ रुग्ण आढळून आले असून…

सावधान ! महापुरामुळं रोगराईचं ‘मोठं’ संकट, ‘या’ 5 आजारांवर अशी मात करा, ही…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन - गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही शहरांमध्ये पुरजन्य परिस्थिती आहे. ज्यामध्ये कोल्हापूर, सांगली या शहरांचा समावेश आहे. या परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापुरामुळे रोगराई पसरण्याचे…

साबळे फार्मसी महाविद्यालयामार्फत सासवड शहरात डेंग्यूबाबत जनजागृती

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे औषधनिर्माणशास्र महाविद्यालयामार्फत व ग्रामीण रुग्णालय आणि सासवड नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सासवड शहरामध्ये डेंगू या आजाराबाबत जनजागृती…

धक्कादायक ! डेंग्यूच्या प्रादुर्भावाला नागरिकांकडूनच ‘खतपाणी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - एकीकडे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना शहरातील सोसायट्या आणि नागरिक आडकाठी करत असल्याची वस्तुस्थिती सर्वेक्षणात उघडकीस आली आहे. डासांची उत्पत्ती…