Browsing Tag

डॉ. के व्यंकटेशम्

काही महिलांसह १२ पोलिस कर्मचार्‍यांचा पुणे पोलिस आयुक्‍तांविरूध्द ‘एल्गार’

पुणे : एनपी न्यूज नेटवर्क - पोलिस आयुक्‍तालयातील १२ हून अधिक पोलिस कर्मचार्‍यांनी पोलिस आयुक्‍त डॉ. के व्यंकटेशम् यांच्याविरूध्द 'एल्गार' पुकारला आहे. पोलिस आयुक्‍तांनी दि. ३१ मे रोजी ३४ पोलिस कर्मचार्‍यांच्या मुदतपुर्व बदल्या केल्या…