Browsing Tag

डॉ. सुजय विखे

सकाळी तिकिट नाही, म्हणून दुपारी दुसरीकडे जायचे ! पावणं हे बर नव्हं : शरद पवार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - सकाळी तिकीट मिळाले नाही म्हणून दुपारी दुसरीकडे जायचं, हे धोरण चांगलं नाही. 'पावणं, हे बरं नव्हं!' असे मिश्किलपणे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॉ. सुजय विखेंच्या भूमिकेची खिल्ली…

मिसेस सुजय विखे-पाटील यांचा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - अहमदनगर मतदार संघातून भाजप पक्षाकडून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सध्या सुजय विखे-पाटील प्रचारात मग्न आहेत. अहमदनगर मतदार संघातून उमेदवार भरण्यासाठी आजची शेवटची तारीख आहे. अशातच…

सुजय विखेंच्या ‘त्या’ फोटोचा मॅटर, विखे सोशलवर ट्रोल

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन - देशभर सध्या इलेक्शन फिव्हर आहे. सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. निवडणुकांच्या प्रचाराला उधाण आले आहे मात्र प्रचार आणि इलेक्शनच्या नादात संवेदनशीलता खरंच कुठे गायब झाली आहे का ? अशी प्रचिती…

न्यूरो सर्जन उमेदवारी अर्जावर सह्या करण्यास विसरले !

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तीन मंत्री, एक खासदार, तीन आमदार सज्ज असताना भाजपाचे उमेदवार असलेले न्युरोसर्जन डॉ. सुजय विखे हे उमेदवारी अर्जावर सह्या करण्यास विसरले होते. त्यामुळे घाईघाईत बाजूला होऊन त्यांनी…

भाजप खा. दिलीप गांधी यांच्या मुलाने नेला उमेदवारी अर्ज ; बंडखोरीचे अस्त्र कायम

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - खा. दिलीप गांधी यांना उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांनी बंडखोरी करीत लोकसभेची निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली होती. त्यानंतर विखे पिता-पुत्रांनी खा. गांधी…

विखेंच्या पराभवासाठी थोरात सरसावले काँग्रेस कार्यकर्त्यांची रविवारी बैठक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात हे सरसावले आहेत. त्यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक रविवारी दुपारी नगर शहरात…

‘या’ काँग्रेस नेत्याचा भाजप उमेदवाराच्या प्रचार कार्यालयात अजब दावा

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचार कार्यालयात काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्षपदावरून डच्चू दिलेले अण्णासाहेब शेलार यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावर अजून मीच असल्याचा हास्यास्पद दावा केला आहे. तीन…

पहिल्या टप्प्यात यांच्यात रंगणार लढत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने १८२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून १६ उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. या १६ उमेदवारांपैकी १४ उमेदवार हे विद्यमान खासदार असून दोन नवख्या…

अहमदनगरच्या उमेदवारांचा सस्पेन्स कायम

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील बहुसंख्य जागांवरील उमेदवार जाहीर झाले आहेत. जिल्ह्यातील शिर्डी मतदार संघाचे आघाडी व युतीने उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, नगरच्या जागेचा अजूनही तिढा कायम आहे. राष्ट्रवादीने अद्याप उमेदवार…

काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्याकडून मुलासाठी भाजपचा प्रचार ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षाचा परंपरागत विरोधक असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रचार नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुरू केला आहे. आज त्यांनी पुत्रप्रेमापोटी बंडखोरी करून भाजपच्या…