Browsing Tag

डोक

‘ब्रेकफास्ट’ला झाला उशिर, पती-पत्नीमध्ये जुंपली अन् मेव्हण्याचं फुटलं डोकं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सकाळचा नाष्टा देण्यास उशीर झाल्याने पती-पत्नीत कडाक्याचे झालेले भांडण सोडविण्यास गेलेल्या मेव्हण्याचेच पतीने डोके फोडून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. केवळ नाष्टा उशीरा दिल्याने हा प्रकार घडल्याने…