Browsing Tag

डोगरा स्वाभिमान पार्टी

गांधी जयंती निमित्‍त मोदी सरकारचा मोठा निर्णय ! जम्मूच्या नेत्यांवरील नजरबंदी हटवली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गांधी जयंतीचे औचित्य साधत जम्मू प्रशासनाने एवढ्या दिवस नजर कैदेत ठेवलेल्या जम्मूतील नेत्यांना मुक्त केले आहे. काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर प्रशासनाने अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवले होते. डोगरा स्वाभिमान…