Browsing Tag

डोनल्ड ट्रम्प

….तर इराणचा शेवट .. अमेरिकेची धमकी

वॉशिंग्टन - वृत्तसंस्था - इराण आणि अमेरिकेतील तणाव टोकाला गेल्याचे चित्र सध्या समोर आले आहे. इराणने अमेरिकेच्या हितावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर इऱाणला नष्ट करू अशी धमकीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून दिली आहे.…