Browsing Tag

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया

निमोनियावर देशी लस तयार, यशस्वी चाचणीनंतर सीरम इंडियाला उत्पादनासाठी मिळाला ‘ग्रीन’…

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : भारतात संपूर्ण तयार निमोनिया लसीच्या उत्पादनास मंजुरी मिळाली आहे. चाचणीचे सर्व टप्पे यशस्वी झाल्यानंतर, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) मार्केटींग मंजुरीसाठी लस बाजारात आणण्यास परवानगी दिली. पुण्यातील…

COVID-19 : ‘या’ भारतीय फार्मा कंपनीला मिळाली कोरोनाचं औषध favipiravir तयार करण्याची…

हैदराबाद : वृत्तसंस्था - बायोफोर इंडिया फार्मास्युटिकल्सने फॅवीपिरवीर (Favipiravir) ‘कोविड-१९’ चे औषध तयार करण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडून परवाना प्राप्त केला आहे. हे औषध कोविड-१९ च्या सौम्य ते मध्यम प्रकरणांमध्ये…

क्यूबामध्ये ‘कोरोना’ मृत्यू दर कमी करणार्‍या औषधाला भारतात सुद्धा मिळाला…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - कोरोनाच्या उपचारासाठी डीसीजीआय म्हणजेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने बायोकॉनचे औषध टोलीझूमॅब इंजेक्शनला परवानगी दिली आहे. डीसीजीआयनुसार कोरोनाच्या गंभीर रूग्णांच्या उपचारासाठी या इंजेक्शनचा वापर करता येईल.…

दिलासादायक ! COVID-19 साठी ‘बायोकॉन’च्या ‘या’ औषधाला मिळाली मंजूरी, मृत्युदर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  बायोकॉन बायोलॉजिक्सला कोविड-19 रूग्णांसाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून मोनोक्लोनल अँटीबॉडी इटोलीवझूमॅबच्या इमर्जन्सी वापरासाठी परवानगी मिळाली आहे. बायोकॉन बायोलॉजिक्सला ही परवानगी केवळ इमर्जन्सी यूज…

दिलासादायक ! देशात दुसरी ‘कोरोना’ लस देखील ‘रेडी’, लवकरच होणार मानवी चाचणी

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनावरील लस विकसित करणार्‍या देशांमध्ये भारतदेखील आघाडीवर आहे. काही दिवसांपूर्वी देशात करोनाची पहिली लस तयार करण्यात आली होती. यामहिन्यात लसीची चाचणी करण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली होती. दरम्यान, देशात…

भारताला मिळालं ‘कोरोना’चं आणखी एक औषध, गोळयांनंतर आता इंजेक्शन देखील आलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूशी लढा देणाऱ्या भारतीय औषध कंपन्याना सतत यश मिळत आहे. भारतात आणखी एका कोरोना विषाणूच्या औषधाला मंजुरी मिळाली आहे. औषध निर्माता हेटेरो सांगते की, कोविड-१९ च्या उपचारासाठी ते इन्वेस्टीगेशनल अँटीवायरल…

… तर मग देशात सर्वत्र स्वस्तात मिळणार ‘कोरोना’ व्हायरसचं औषध

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूची संख्या भारतात देखील झपाट्याने वाढत आहे. भारतात कोरोना बाधितांची संख्या 60 हजारांवर पोहोचली आहे. तर 2 हजारांच्या जवळपास लोकांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान सुमारे 17…

Coronavirus : भारतामध्ये ‘कोरोना’च्या औषधाचं ‘ट्रायल’ घेण्यास मंजूरी, CSIR…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतातील वेगाने वाढणार्‍या कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता शास्त्रज्ञांनी यावर उपचार शोधण्यासाठी नवीन प्रयोग सुरू केले आहेत. यासाठी आता ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने देशात फेविपिराविर नावाचे…

दिलासादायक ! ‘COVID-19’ च्या विरुद्ध चीन-जपान मध्ये ‘प्रभावी’ ठरलेले…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देश आणि जगात कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोविड -19 लस आणि औषधाचा शोध घेतला जात आहे. यावर बरेच देश संशोधन करत आहेत. दरम्यान, भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (CSIR) मोठा दावा केला…

Coronavirus : ‘कोरोना’च्या टेस्टचं लायसन्स मिळवणारी ‘ही’ ठरली देशातील पहिली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला नाकी नऊ आणले आहे. भारतात देखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. आतापर्यंत संपूर्ण देशात १५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून तीन लोकांचा यामुळे…