Browsing Tag

ड्रग डीलर

‘मिठू-मिठू’ नाही तर ‘पोलीस-पोलीस’ बोलून हा पोपट करायचा ड्रग डिलरला अलर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाळीव प्राणी म्हणून अनेकदा पोपट पाळले जातात. त्याला बोलायला देखील शिकवले जाते. पण एका गैर कृत्यात अलर्ट करण्याची जबाबदारी एका ड्रग डिलरने पोपटावर सोपवली होती. हा पोपट आपले काम देखील तितक्याच चोख पद्धतीनं पार पाडत…