Browsing Tag

ढाका

बांगलादेशातील मशिदीत झालेल्या AC च्या विस्फोटातील मृत्यूची संख्या 17 वर, 20 जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बांगलादेशची राजधानी ढाकाच्या (Dhaka) हद्दीतील मशिदीत गॅस गळतीमुळे एकाच वेळी सहा एअर कंडिशनर्समध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात एका बालकासह 17 जण ठार तर 20 जखमी जण जखमी झाले आहेत. ही माहिती शनिवारी अग्निशमन सेवेच्या…

India China Face Off : चीनची रणनीती ! नेपाळनंतर आता बांगलादेशही भारताच्या विरोधात ?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने भारताला घेराव घालण्याची तयारी केली आहे. एकीकडे चीनच्या सांगण्यावरून नेपाळने देशाच्या नकाशावर तीन भारतीय प्रदेश ठेवून भारताकडे डोळेझाक केली आहे, तर दुसरीकडे…

…म्हणून सरस्वती पूजेवरून बांगलादेशात उफळला ‘वाद’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बांग्लादेशमध्ये सरस्वती पूजा संबंधित वाद झाला आहे. बांग्लादेशच्या उच्च न्यायालयाने ढाका दोन निवडणूकीच्या तारीख बदलण्याची याचिका रद्दबातल ठरवली आहे. निवडणूकीच्या तारखांना सरस्वती पूजा होत आहे, त्यामुळे हिंदू…

क्रिकेटसाठी जगात सर्वात ‘सुरक्षित’ पाकिस्तान, क्रिस गेलनं सांगितलं ‘हे’ कारण

ढाका : वृत्तसंस्था - वेस्टइंडीजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेल यास विश्वास आहे की, सध्याच्या स्थितीत पाकिस्तान हे क्रिकेट खेळण्यासाठी जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. गेल सध्या बांग्लादेश प्रीमियर लीगमध्ये चटगाव चॅलेंजर्ससाठी खेळत आहे. क्रिस…

मुस्लिम असल्यामुळं तिनं ‘बॉडी-बिल्डींग’ स्पर्धेत बिकिनी नाही घातली, पुढं झालं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बांगलादेशमध्ये रविवारी एक नवा इतिहास रचला गेला. जेव्हा या देशात प्रथमच महिला बॉडी-बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन केले गेले. ढाका येथे आयोजित ही स्पर्धा 19 वर्षांची विद्यार्थिनी अवोना रहमानने जिंकली. विशेष म्हणजे अवोना…

क्रिकेटच्या विश्वात प्रचंड खळबळ ! बांगलादेशच्या ‘शाकिब अल हसन’वर 18 महिन्यासाठी बंदी ?

ढाका : वृत्तसंथा - बांगलादेशच्या भारत दौऱ्याच्या अगोदर एक मोठी बातमी बाहेर आली आहे. त्यामुळे सर्व बांगलादेश क्रिकेटमध्ये खळबळ उडू शकते. बांगाला देशातील वृत्तपत्र 'समकाल' ने दावा केला आहे की, 'शाकिब अल हसन'वर आयसीसी दीड वर्षाची बंदी घालू…

दहशतवाद्यांचा विमान अपहरणाचा प्रयत्न

ढाका : वृत्तसंस्था - बांगलादेशमधून दुबईला जाणारे विमान बांगलादेश एअरलाईन्सचे विमान दहशतवाद्यांनी हायजॅक करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. अपहरणाचा प्रयत्न झालेले विमान हे स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ५. १५ वाजता चितगांव…

बांगला देशात रसायनाच्या गोदामाच्या आगीत ५६ जणांचा मृत्यु

ढाका : वृत्तसंस्था  - बांगला देशाची राजधानी ढाका येथील रसायनाच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत ५६ जणांचा होरपळून मृत्यु झाला. गोदामाला लागलेली ही आग पाच रहिवासी इमारतींमध्ये पसरल्याने त्यात अनेकांचा मृत्यु झाला.हिमस्खलनात १ जवानाचा…