Browsing Tag

तजेंदरसिंह लुथ्रा

तजेंदरसिंह लुथ्रा पोलीस संशोधन व विकास विभागाचे आयजी 

दिल्ली : वृत्तसंस्था -  दिल्लीचे पोलीस महासंचालक तेजेंदरसिंह लुथ्रा यांची नियुक्ती पोलीस संशोधन विकास (ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेवलपमेंट) विभागाचे आयजी  म्हणून करण्यात आली. याबाबतचा आदेश केंद्रीय सचिवांनी काढला आहे.…