Browsing Tag

तन्वी माथूर

गौरवास्पद ! राजस्थानचा मयंक बनला सर्वात तरुण ‘न्यायाधीश’

जयपूर : वृत्तसंस्था - जयपूरचा मयंक प्रताप सिंह हा तरुण वयाच्या 21 व्या न्यायाधीश बनला आहे. सर्वात तरुण न्यायाधीश बनलेल्या मयंकने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे. यावर्षी राजस्थान विद्यापीठातून कायद्याची परीक्षाही त्याने पास केली आहे.…