Browsing Tag

तबलिगी जमात

तबलिगी जमातीच्या 29 विदेशी सदस्यांविरूध्दची FIR मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द, हायकोर्ट म्हणालं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  मुंबई उच्च न्यायालयाने तबलिगी जमातमधील २९ विदेशी सदस्यांना मोठा दिलासा दिला असून त्यांच्याविरोधात नोंदवण्यात आलेली एफआयआर रद्द केली आहे. या २९ विदेशी सदस्यांविरोधात भारतीय दंड संहिता (आयपीसी), साथीचा रोग कायदा,…

तबलिगी जमात प्रकरणी ED कडून छापेमारी सुरू !

पोलिसनामा ऑनलाईन टीम - तबलिगी जमातशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. यामध्ये मुंबईसह इतर काही भागांचा समावेश असल्याची माहिती आहे. मुंबईतील अंधेरीसह चार ठिकाणीछापे टाकण्यात आले.…

‘गीतकार’ जावेद अख्तर यांना मानाचा ‘रिचर्ड डॉकिन्स’ पुरस्कार,…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलिवूडमधील प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांना रिचर्ड डॉकिन्स हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कारचे मानकरी होणारे जावेद एकमेव भारतीय आहेत. हा एक मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. मानवी विकासाला चालना…

तबलिगींविरोधात वेळीच कारवाई केली नसती तर तांडव माजलं असतं : योगी आदित्यनाथ

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  तबलिगी जमातच्या सदस्यांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय योग्यच होता. तबलिगी जमातच्या सदस्यांविरोधात वेळीच कारवाई केली नसती तर उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये अराजकतेचा तांडव माजला असता. आम्ही काही मुठभर लोकांसाठी 23…

‘मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता, तरी ही वेळ आली नसती’ !

पोलिसनामा ऑनलाईन - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मरकजचा कार्यक्रम आम्ही वेळेवर रोखला असता तर आज ही वेळ नसती. त्या कार्यक्रमामुळे देशभरात 30 टक्के विषाणूचा फैलाव अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. मोदी सरकारच्या दुसर्‍या…

पाकिस्तानात हिंदूंवर धर्मांतराची बळजबरी, छळवणुकीविरोधात महिला उतरल्या रस्त्यावर

इस्लामाबाद :  वृत्तसंस्था -   पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये हिंदूंचा छळ केला जात असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. या भागात हिंदू महिलांचा छळ करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल छाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये…

तबलिगी जमातविरूध्द मध्य प्रदेशात पोलिसांची अ‍ॅक्शन, 60 हून अधिक विदेशी सदस्यांना केलं अटक

भोपाळ : वृत्तसंस्था - मध्य प्रदेश पोलिसांनी तबलीगी जमातविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. व्हिसा नियमांचे उल्लंघन (फॉरेनर्स अ‍ॅक्ट आणि भारतीय दंड संहितेचे उल्लंघन) केल्याप्रकरणी पोलिसांनी तबलीगी जमातच्या निजामुद्दीन मरकझमध्ये सामील झालेल्या ६०…

दिग्विजय सिंह यांच्या विरूध्द मजीठियांनी केली FIR दाखल, म्हणाले – ‘तबलिगींसोबत तुलना…

चंदीगढ :  वृत्तसंस्था -   महाराष्ट्रातील नांदेड येथील श्री हजूर साहिबच्या दरबारातून परत आलेल्या शीख भाविकांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याने पंजाबमधील राजकारण तापले आहे. खरं तर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी या घटनेबाबत शीख…

Coronavirus Lockdown : क्वारंटाइन कालावधी पूर्ण केलेल्या 10 परदेशी तबलिगींना मुंबईत अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - दिल्ली येथील मरकजमधून मुंबईत परतलेल्या 10 तबलिगीना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तबलिगी जमातचे हे सगळे सदस्य इंडोनेशियाचे आहेत. त्यांच्यावर विविध कलमं लावण्यात आली आहेत. यासंदर्भात एका वृत्तसंस्थेने वृत्त दिले…

अलाहबादचा प्रोफेसर निघाला दुसरा ‘मौलाना साद’, 30 जमातींना अटक

अलाहाबाद : वृत्तसंस्था - दिल्ली येथील मरकजमधून बाहेर पडलेल्या तबलिगी जमातींमुळे संपूर्ण देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. मरकजमधील अनेक तबलिगी जमातींमधील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्व लोकांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले…