Browsing Tag

तमिळनाडू

मोदी सरकार महाराष्ट्रासह ‘या’ 8 राज्यात बनवणार 950 कि.मी.चे ‘हायवे’, होणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने देशातील आठ राज्यातील 950 किलोमीटर हायवे निर्माणसाठी निवड केली आहे. हे सर्व हायवे प्रोजेक्टच्या निर्मितीसाठी 30 हजार कोटी रुपये लागणार आहेत. याची निर्मिती सार्वजनिक-खासगी…

सर्वप्रथम मी ‘भारतीय’, त्यानंतर ‘तमिळ’, ISRO चे प्रमुख के. सिवन यांनी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  रॉकेटमन म्हणून ओळख मिळणारे इसरोचे प्रमुख डॉ. के सिवन यांची सध्या खूप चर्चा होत आहे. पंतप्रधान मोदींनी देखील त्यांच्या प्रतिभेची वाहवाह केली. आता के. सीवन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी दिलेल्या…

तामिळनाडुत हाय अलर्ट, लष्करे तैय्यबाचे अतिरेकी घुसल्याचा संशय

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाइन - तामिळनाडुमध्ये सहा अतिरेकी शिरल्याचा संशय असून ते राज्यात काही घातपाती कारवाया करण्याचा संशय आहे, असा संदेश गुप्तचर विभागाने दिला असून राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना हाय अर्लट देण्यात आला आहे.…

आश्चर्यकारक ! ७ वर्षाच्या मुलाच्या तोंडातून काढले तब्बल ५२६ दात ; ‘हे’ असू शकते आजाराचे…

चेन्नई : वृत्तसंस्था - तमिळनाडूची राजधानी चेन्नई मध्ये एक अविश्वसनीय घटना समोर आली आहे. येथील एका लहान मुलाच्या तोंडातून तब्बल ५२६ दात काढले आहेत. आश्चर्य म्हणजे हे दात जबड्याच्या हाडांमध्ये अशा प्रकारे उगवले होते की ते बाहेरून दिसूही शकत…

#MissionPanni : चेन्‍नईतील नागरिकांकडून ‘या’ १० ‘भन्‍नाट’ आयडियांचा पाणी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात पाणी संकटाने त्रासलेल्या तमिळनाडूच्या चेन्नईतील लोकांनी या समस्येपासून निपटारा करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. सरकार आणि प्रशासन जेथे धोरणे आणि व्यवस्था कायम राखण्याचा विचार करत आहेत तेथे चेन्नईतील लोक…

तामिळनाडूत हिंदी भाषेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर ; केंद्र सरकारच्या कार्यालयावरील पाट्यांना फासले काळे

चेन्नई : वृत्तसंस्था - दक्षिणेतील राज्यांनी नेहमीच हिंदी भाषेला विरोध दर्शवला आहे. यामुळे अनेकदा वादही झाले आहेत. तिरुचिराप्पल्ली परिसरात बीएसएनएल, विमानतळ, टपाल कार्यालय, रेल्वे स्थानकांच्या कार्यालयावर तसेच अन्य काही केंद्र सरकारच्या…

तब्बल ७ महिने ३०० किमीचा प्रवास करून कर्नाटकात पोहोचली ४२० टन वजनाची ‘ती’ मूर्ती

तामिळनाडू : वृत्तसंस्था - तामिळनाडूमध्ये बनवण्यात आलेली एक मूर्ती सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तामिळनाडूत बनवण्यात आलेली हि मूर्ती जवळपास ३०० किलोमीटरचा प्रवास करून कर्नाटकातील एका मंदिरात स्थापित करण्यात येणार आहे. या मूर्तीचे वजन…

#Video : ATM मधून काढायला गेला पैसे निघाला साप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - साप असे नुसते नवा जरी काढले तरी अनेकांची भंबेरी उडते. पण तमिळनाडू मधील एका एटीएम मधून पैसे नाही तर चक्क सापच बाहेर काढण्यात आला. कोईमतूर येथील ठाणेरपंडल रोड परिसरात असणाऱ्या एटीम सेंटर मधील मशिनमध्ये चक्क साप…

कार्यकर्ते आणि इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची ; पोलिसांकडून हवेत गोळीबार

थेनी : वृत्तसंस्था - तमिळनाडुमधील थेनी लोकसभा मतदारसंघातील आयकर अधिकाऱ्यांनी एका दुकानावर छापा मारला. तेथे मतदारांना देण्यासाठी प्रत्येक पाकिटात ३०० रुपये ठेवले होते व त्या पाकिटांवर वार्ड नंबर आणि मतदारांची संख्या लिहिली होती. या दुकानावर…

मोठी बातमी : उद्या मतदान होणाऱ्या ‘या’ मतदारसंघातील निवडणुक रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उद्या मतदान होणाऱ्या तामिळनाडुमधील वेल्लोर लोकसभा मतदारसंघातील मतदान निवडणुक आयोगाने रद्द केले आहे. वेल्लोर लोकसभा मतदार संघात मतदारांना पैशांचे आमिष दाखविण्याचे अनेक प्रकार घडल्यामुळे दुसऱ्या टप्यात १८ एप्रिल…