Browsing Tag

तरकुलवा पोलीस ठाणे

पुण्याहून परतलेला प्रवासी क्वारंटाईन सेंटरमधून गेला नदीवर आंघोळीला, बुडून मृत्यू

देवरिया : वृत्त संस्था - नियमांचे उल्लंघन करत एक युवक क्वारंटाईन सेंटरमधून नदीवर आंघोळीसाठी गेला होता. यादरम्यान त्याचा नदीत बुडून मृत्यू झाला. हा तरूण दोन दिवसापूर्वीच महाराष्ट्रातील पुण्याहून परतला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून…