Browsing Tag

तरुणाला लुटले

सहलीच्या अमिषाने 20 लाख रुपयांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोथरूड भागात रिस्पाईट इंटरनॅशनल हॉलीडेज या नावाने कार्यालय सुरू करून नागरिकांना सहलीचे तसेच प्रिव्हीलेज बेनिफीटचे अमिष दाखवून 20 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी विश्वजीत एनकीकर…

प्रेमप्रकरणातून फर्ग्युसन रस्त्यावरील रेस्टॉरंटच्या कामगाराला बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - प्रेम प्रकरणातून फर्ग्युसन रस्त्यावरील रेम्बो रेस्टाँरंट अ‍ॅन्ड बारमधील कामगाराला चौघांनी हॉटेलातून बाहेर काढून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी सुजित मसुरकर (वय 23, रा. नारायण पेठ) याने…

साहेबांची वस्तू चोरल्याचा आरोप करून पादचारी तरुणाला लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कारमधून उतरून पायी चालत निघालेल्या तरुणाला अचानक समोर आलेल्या चोरट्यांनी तुच आमच्या साहेबांची चीप चोरल्याचे म्हणत जबरदस्तीने थांबविले. त्याचे खिसे तपासले आणि खिशातील रोकड व पाकिट काढून घेतल्याची घटना घडली आहे.…

आता वारज्यात पीएमपीएमएलमध्ये चोरली बांगडी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात घरफोड्यांपेक्षा अधिक हैदोस घालणार्‍या पीएमपीएमएलमधील चोरट्यांनी स्वारगेट, हडपसर, शिवाजीनगरनंतर आता वारजेकडे मोर्चा वळविला असून, महिलेच्या हातातील 55 हजार रुपयांची बांगडी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.…