Browsing Tag

तरुण

‘पब्जी गेम’च्या व्यसनात युवकाचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - पबजी गेम खेळण्याचा व्यसनातून कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील युवक सुयोग अरुण क्षीरसागर (वय 23) या तरुणाने जीव गमविला आहे. सुमारे पंधरा दिवसापासून त्याचे मनस्वास्थ्य बिघडले होते.याबाबत माहिती अशी की, मिरजगाव…

विवाहीतेचं 2 वर्षांनी लहान तरूणावर जडलं ‘मन’, 3 महिन्याच्या ‘प्रेग्नंट’…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - विवाहित असूनही आपल्यापेक्षा लहान असलेल्या तरुणावर प्रेम करणाऱ्या महिलेला आपला प्राण गमवावा लागला आहे. तीन महिन्यांची गरोदर असताना त्याने तिला फोनवर बोलताना पाहिले आणि सुरु झाले संशयाचे वादळ. अखेरीस या संशयाने तीचा…

आयटी इंजिनिअरचा मोबाईल हिसकावला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पादचारी आयटी इंजिनिअर तरुणाचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावयाची घटना मगरपट्टा भागात घडली. याप्रकरणी पोलीसांनी दोघांना अटक केली आहे. साहिल जलील अन्सारी (वय १९), आणि वैभव बाळू पवार (वय २१, रा. दोघेही रा. घोरपडे वस्ती,…

अनैतिक संबंध ठेवण्याच्या आरोपावरून पंचायतीने तरुण-तरुणीला दिली ही ‘घाणेरडी’ शिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आजपर्यंत तुम्ही शिक्षेचे अनेक मोठे मोठे प्रकार पहिले असतील मात्र एका गावातील पंचायतीने एका तरुण तरुणीला दिलेली शिक्षा पाहून देशात लोकशाही आहे की नाही असे तुम्हाला वाटेल. अनैतिक संबंध ठेवल्यामुळे पंचायतीने एका तरुण…

रेल्वेच्या ‘ओव्हरहेड’ वायरवर ‘डोकं’ फिरलेल्या युवकानं सुरू केले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जगात असेही काही लोक असतात जे आपल्या कारनाम्यांमुळे स्वतः सोबत दुसऱ्याचाही जीव धोक्यात घालतात. मध्यप्रदेशातील एका रेल्वे स्थानकावर याचीच प्रचिती येणारी एक घटना घडली आहे. डाबरा येथील एका रेल्वे स्थानकावर रेल्वे साठी…

महावितरणच्या अजब कारभाराने घेतला तरुणाचा बळी

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - कळंब तालुक्यातील बाभळगाव येथील मंगेश बालाजी वाघमारे या तरुणाच्या अंगावर विजेची तार तुटून पडल्यामुळे मृत्यू झाला. बाभळगांव येथील मेसाई मंदिराजवळ सकाळी 6:32 वाजता ही घटना घडली.बी. कॉमच्या पहिल्या वर्षाची परीक्षा…

कोंढव्यात गावठी पिस्तुल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - उत्तरप्रदेशातून आलेला तरुण कोंढव्यात हत्यार घेऊन उभा असल्याच्या माहितीवरुन कोंढवा पोलिसांनी एकाला पकडून त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. साजिद रेहमान सय्यद (वय २५, रा.…

धुळे : देवपूर पंचवटी जवळ पांझरा पात्रात तरुण वाहून गेला

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - अनंत चर्तुदशी निमित्त आज गुरवारी शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत पांझरा नदी पात्रात मंडळाचे कार्यकर्ते व लहान मुले गणेश मुर्ती विसर्जन करण्यासाठी पांझरा नदी पात्र देवपूरातील पंचवटी जवळ आले. यावेळी पांझरा नदी पात्रात…

‘तो’ थेट चढला रेल्वेच्या इंजिनावर, विचारलं ‘चंद्रयान – 2’ फेल का झालं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील नरयावली रेल्वे स्टेशनवर एका तरुणाने रेल्वेच्या छतावर चढून बरीच खळबळ माजवली. हा तरुण कटनी - बीना पॅसेंजर ट्रेनच्या डिझेल इंजिनच्या छतावर चढला, त्यामुळे सुमारे अर्धा तास प्रचंड गोंधळ…

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक

पुणे (भोसरी) : पोलीसनामा ऑनलाइन - गावठी बनावटी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलीसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 20 हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई भोसरी पोलिसांनी कासारवाडी रेल्वे…