Browsing Tag

तलाठी

तलाठ्यास अटक : शेतजमिनीचा फेर ‘ऑनलाइन’ करण्यासाठी १ हजाराच्या लाचेचे…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - शेतजमिनीचा फेर ऑनलाइन करून दिल्याबद्दल बक्षीस म्हणुन एक हजाराच्या लाचेची मागणी करून ती लाच स्विकारणार्‍या तलाठयाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अ‍ॅन्टी करप्शन) पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरूध्द गुन्हा…

वाळू माफिया कडून तलाठ्यास बेदम मारहाण

परभणी (सेलु) : पोलीसनामा ऑनलाईन - तहसील हद्दीतील कुंडी सज्जातील कसुरा नदीतून वाळू उपसा करणाऱ्या टॅक्टर चालकास तलाठ्याने विचारपूस केली असता बेदम मारहाण केली. ही घटना (ता.2 , मे) रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान घडली.याप्रकरणी सेलु पोलीस…

मतदान ड्युटीकरिता जाणाऱ्या तलाठ्याचा मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. राज्यात आज १४ मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. मात्र आजच्या मतदानादिवशी निवडणूक ड्युटीला निघालेल्या दोन तलाठ्यांची दुचाकीला टक्कर होऊन अपघात…

कार्यशैलीला तंत्रज्ञानाची जोड द्यावी : पालकमंत्री गिरीश बापट

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व कार्यक्षम होण्यासाठी आपल्या कार्यशैलीला तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असल्याचे मत अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक सरंक्षण, अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री तथा पुणे…

तलाठी पदासाठी मोठी भरती, दोन दिवसात निघणार जाहिरात 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - येत्या दोन ते तीन दिवसात तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याचे समजत आहे. सुमारे 1809 पदांची ही भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी…

खुशखबर ! राज्यात तलाठी पदांसाठी महाभरती ; परिक्षेच्या स्वरुपात मोठे बदल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. राज्यात लवकरच दोन हजार तलाठ्यांची भरती सुरू होणार आहे. या तलाठी भरतीच्या फाईलला अंतिम मंजुरी मिळाली असून, आठवडाभरात याबाबतची जाहिरात प्रसिद्ध…

तलाठी, लिपिक ३ हजाराची लाच स्वीकारताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन - जमिनीचे फेरफार कागदपत्रे देण्यासाठी तलाठ्याने ३ हजार रुपयांची लाच मागितली. तलाठ्याच्या वतीने लाच स्विकारताना लिपीकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (सोमवार) तहसील कार्यालयात दुपारी करण्यात…

५०० रुपयांची लाच स्विकारताना तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जालना : पोलीसनामा ऑनलाईन- शेताच्या सात-बारा उताऱ्यावर विहिरीची नोंद करुन देण्यासाठी १ हजार रुपयांची लाच मागून ५०० रुपयांची लाच स्विकारताना सज्जा पिंपरखेडा येथील तलाठ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज मंठा येथील…

५०० रुपयांची लाच मागणारा तलाठी गजाआड

फलटण : पोलीसनामा ऑनलाईन - कांदा पिकाची सात-बारा उताऱ्यावर नोंद केल्यानंतर त्या मोबदल्यात पिंप्रद येथील तलाठ्याने ५०० रुपयांची लाच मागितली. तलाठ्याला कारवाईची भणक लागल्याने लाच स्विकारली नाही. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या…

‘त्या’ लाचखोर तलाठ्यास ३ वर्षांचा कारावास

नांदेड :  पोलीसनामा ऑनलाइन - शेताचा फेरफार करण्यासाठी लाच स्वीकारणारा तलाठी विष्णू प्रल्हादराव राजूरवार यांना येथील जिल्हा विशेष न्यायालय क्रमांक एकचे न्यायाधीशएस. एस. खरात यांनी पाच हजारांच्या दंडासह तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा…