home page top 1
Browsing Tag

तलाठी

तलाठी, लिपिक ३ हजाराची लाच स्वीकारताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन - जमिनीचे फेरफार कागदपत्रे देण्यासाठी तलाठ्याने ३ हजार रुपयांची लाच मागितली. तलाठ्याच्या वतीने लाच स्विकारताना लिपीकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (सोमवार) तहसील कार्यालयात दुपारी करण्यात…

५०० रुपयांची लाच स्विकारताना तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जालना : पोलीसनामा ऑनलाईन- शेताच्या सात-बारा उताऱ्यावर विहिरीची नोंद करुन देण्यासाठी १ हजार रुपयांची लाच मागून ५०० रुपयांची लाच स्विकारताना सज्जा पिंपरखेडा येथील तलाठ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज मंठा येथील…

५०० रुपयांची लाच मागणारा तलाठी गजाआड

फलटण : पोलीसनामा ऑनलाईन - कांदा पिकाची सात-बारा उताऱ्यावर नोंद केल्यानंतर त्या मोबदल्यात पिंप्रद येथील तलाठ्याने ५०० रुपयांची लाच मागितली. तलाठ्याला कारवाईची भणक लागल्याने लाच स्विकारली नाही. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या…

‘त्या’ लाचखोर तलाठ्यास ३ वर्षांचा कारावास

नांदेड :  पोलीसनामा ऑनलाइन - शेताचा फेरफार करण्यासाठी लाच स्वीकारणारा तलाठी विष्णू प्रल्हादराव राजूरवार यांना येथील जिल्हा विशेष न्यायालय क्रमांक एकचे न्यायाधीशएस. एस. खरात यांनी पाच हजारांच्या दंडासह तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा…

वाळू तस्करांनी तलाठ्याला ट्रक खाली चिरडले 

कर्नाटक : वृत्तसंस्था - वाळू तस्करांची मुजोरी देशाला नवी नाही. परंतु वाळू तस्करांकडून एवढे निर्घृण कृत्य केले जाईल याची कल्पना देखील केली जात नाही  म्हणूनच या घटने बद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रायचूरमध्ये तलाठ्याने वाळू उपशाला विरोध…

१५०० रुपयांची लाच घेताना तलाठी महिला अटकेत

औरंगाबाद : पोलीसनामा आॅनसाइन  - जमिनीच्या फेरफारची नोंद करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठी महिलेला रंगेहाथ पकडले. ही कारवाई  सिल्लोडमध्ये करण्यात आली. दीपाली तुकाराम जाधव (३०, रा. यशराज…

वडगाव मावळमधील महिला तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हक्‍कसोड पत्राव्दारे मिळालेली शेतजमीन 7/12 पत्रकी नोंद करण्यासाठी 5 हजार रूपयाची लाच घेणार्‍या महिला तलाठी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरूवारी दुपारी रंगेहाथ पकडले आहे. महिला तलाठयाला 5 हजाराची…

९ हजाराची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईनखरेदी केलेल्या जमीनीची नोंद ७/१२ उताऱ्यावर करण्यासाठी ९ हजार रुपयांची लाच स्विकारताना पुरंदर तालुक्यातील सज्जा सोनेरी गावच्या तलाठ्याला अॅन्टी करप्शनच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई सासवड येथील सर्कल…

७/१२ उताऱ्याच्या नोंदीसाठी ३ हजाराची लाच घेणारा एसीबीच्या जाळ्यात

पुणे | पोलीसनामा आॅनलाइनखरेदी केलेल्या जमिनीची ७/१२ उताऱ्यावर व फेरफारमध्ये नोंद करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेणाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. विजय भिमराव भोळे (वय 34, रा. वकीलवस्ती सुरवाड, ता.…

साडेचार हजराची लाच स्विकारताना तलाठी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

केडगाव (सांगली) : पोलीसनामा ऑनलाईन  शेत जमीनीवर असलेल्या कराराची नोंद कमी करण्यासाठी ५ हजार रुपये लाच मागून ४ हजार ५०० रुपयांची लाच स्विकारताना केडगावचा तलाठ्याला अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (सोमवार)…