Browsing Tag

तलावात बुडून

हिंजवडीत तलावात बुडून संगणक अभियंत्याचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जलतरण तलावात पोहायला गेलेल्या संगणक अभियंत्याला चक्कर आल्याने तो पाण्यात पडला. पाण्यात श्वास गुदमरल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पिंपरी-चिंचवड येथील थेरगाव येथे घडली. वैभव आचल जैन (वय-२३) असे…