Browsing Tag

तलाव

सेल्फीचा मोहापायी दोघांना जलसमाधी

पोलिसनामा ऑनलाईन - तलाव परिसरात आलेल्या मित्रांना सेल्फी काढायचा मोह जीवावर बेतला आहे. तलावाच्या काठावर उभे राहून सेल्फी घेत असताना पाचही जण पाण्यात पडले. त्यापैकी दोघांना जलसमाधी मिळाली तर तिघे बचावले आहेत. कारंजा तालुक्यातील उमरी येथील…

औरंगाबादमध्ये मित्राला वाचवण्यास गेलेल्याचा बुडून मृत्यू !

पोलिसनामा ऑनलाईन - चौका घाटातील तलावामध्ये नौकाविहार करत असताना अचानक बोट उलटली. त्यामुळे पाण्यात बुडणार्‍या मित्राला वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या मित्राचाही पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला आहे. त्यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. फुलंब्री…

मनुष्याच्या मेंदूला ‘अक्षम’ करणार्‍या अमीबाचं एक नवीन प्रकरण, डॉक्टरांनी दिला…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मानवाच्या मेंदूचा नाश करणाऱ्या अमीबाचे एक नवीन प्रकरण अमेरिकेतील फ्लोरिडामधून समोर आले आहे. फ्लोरिडाच्या आरोग्य विभागाने 'नेगलेरिया फोवलेरी' नावाच्या अमिबाच्या संसर्गाची पुष्टी केली आहे, जो मेंदूला अक्षम बनवितो.…

अंडरवेअर काढून ‘त्यानं’ अंघोळीसाठी घेतली तलावात उडी, प्रायव्हेट पार्टमध्ये घूसला…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : तलावामध्ये आंघोळ करण्याची एक वेगळीच मजा आहे. थंड - थंड पाण्याने आंघोळ केल्याने सर्व थकवा दूर होतो. परंतु काही अशा घटना घडतात, ज्या अत्यंत भयंकर असतात. कंबोडियामधून अशीच एक घटना समोर आली आहे. एक व्यक्ती मजा म्हणून…

तब्बल 26 वर्षांनंतर तलावाच्या बाहेर आलं इटलीतील ‘हे’ गाव, ‘यामुळं’ पाण्यात…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : इटलीमधील एक गाव तब्बल 26 वर्षानंतर तलावातून बाहेर आले आहे. आता इटालियन सरकार आशा करीत आहे की या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या सुरूवातीस या मध्ययुगीन ऐतिहासिक गावाला पाहण्यासाठी पर्यटक जाऊ शकतील. हे गाव…

चाणक्य नीती ! ‘श्रीमत’ बनायचंय तर ‘या’ गोष्टी कधीही विसरू नका, वाचतील तुमचे…

पोलीसनामा ऑनलाईन : आपल्या बुद्धी, ज्ञान आणि धोरणांनी नंदवंशाचा अंत करणारे आचार्य चाणक्य हे एक कुशल राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ मानले जातात. आपल्या धोरणांच्या जोरावर त्यांनी बाल चंद्रगुप्त मौर्य यांना भारताचा सम्राट बनविले. त्यांची धोरणे…

दुर्देवी ! तलावात बुडून 2 सख्ख्या बहिणींसह तिघींचा मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - दुपारी साडे चारच्या सुमारास तीन मुली पाझर तलावाजवळ खेळण्यासाठी गेल्या होत्या. तीन मुलींसोबत एक लहान मुलगीही खेळायला गेली होती. खेळत असताना या तीन मुली पाझर तलावात बुडू लागल्या. सोबत असलेल्या लहान मुलीने गावात जाऊन…

तलावात दिसला माणसासारखा ‘चेहरा’ असणारा ‘मासा’, सोशल मिडीयावर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मासा दिसून येत असून यामध्ये या माशाचा चेहरा हा मानवासारखा दिसून येत आहे. चीनमधील एका गावातील तलावात हा मासा आढळून आला असून हा व्हिडीओ…