Browsing Tag

तलेगाव

पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील ब्रिटीशकालीन पुल कोसळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  - मावळ तालुक्यातील तलेगाव आणि आंबी गावांना जोडणारा ब्रिटीशकालीन जुना पुल सोमवारी पहाटे कोसळला. ही घटना सोमवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास घडली. एमआयडीसीच्या कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसने पुल ओलांडल्यानंतर…