Browsing Tag

तवेरा

टायर फुटल्याने तवेरा पाण्यात बुडून ४ जणींचा मृत्यु

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाइन - देवदर्शनावरुन परत जात असताना भाविकांवर काळाचा घाला पडला. तवेरा गाडीचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला व गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या रेडे डोहातील पाण्यात बुडाली. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यु झाला…