home page top 1
Browsing Tag

तस्करी

दारुची तस्करी करताना पोलीसाला अटक ; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - चंद्रपूर जिल्ह्यमध्ये दारूबंदी असताना दारुची तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या पैकी एकजण नागपूर पोलीस दलातील सीताबर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत…

बिबट्याच्या कातड्याची तस्करी, दोघांना बेड्या

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. १८ लाखांमध्ये कातडीची विक्री करण्यासाठी हे दोघे आले होते. त्यावेळी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून बिबट्याचे…

कोस्ट गार्डची मोठी कारवाई, पाकिस्तानी बोटीतून कोट्यावधीचे ड्रग्ज जप्त

अहमदाबाद : वृत्तसंस्था - भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानी बोटीतून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. भारतीय तटरक्षक दलाने ही कारवाई आज (मंगळावर) केली. आजपर्य़ंतच्या केलेल्या कारवाईतील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे.…

मांडूळाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक ; सव्वा कोटी रुपयांचे मांडूळ जप्त

वसई : पोलीसनामा ऑनलाईन - मांडूळ जातीचा साप विकण्यासाठी आलेल्या दोघांना पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून मांडूळ प्रजातीचा सव्वा कोटीचा साप जप्त केला आहे.शशांत मोदलीयार (वय ३२) व मोसीन कुरेशी…

बिबटयांच्या पिल्‍लांची तस्करी करणार्‍या पुण्यातील तिघांना अटक ; 2 पिल्‍लांची सुखरूप सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जिवंत बिबटयांच्या पिल्‍लांची तस्करी करणार्‍या तिघांना राजगड पोलिसांनी अटक केली असुन त्यांच्या ताब्यात असलेल्या 2 जिवंत बिबटयांच्या पिल्‍लांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी सकाळी खेड-शिवापूर…

वन्य प्राण्यांच्या कातडीची तस्करी, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - वाघ, बिबट्या आणि मगर यांच्या कातड्यांची तस्करी करणाऱ्यास ठाणे शहर खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून दोन हस्तीदासह ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. समीर शांताराम जाधव (वय-३७) असे अटक करण्यात…

धक्कादायक ! जादूटोण्यासाठी वाघांच्या ‘त्या’ अवयवांची तस्करी ; चौघांना अटक

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - काळी जादू आणि जादूटोणा करण्यासाठी वाघांच्या अवयांची तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार रामटेक येथे समोर आला आहे. याप्रकरणी नागपूरमध्ये वनविभागाच्या पथकाने चौघांना अटक केली आहे.रामदास चव्हाण, तारासिंग…

पिस्तुल तस्कर मनीष नागोरीला कोल्हापूरात अटक

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात बेकायदेशीरपणे गावठी पिस्तुलचा पुरवठा करणारा पिस्तुल तस्कर मनीष नागोरी याला रविवारी पहाटे कोल्हापूरात अटक करण्यात आली आहे.कोल्हापूर पोलिसांनी हॉटेल स्कायलाक येथे पहाटे छापा…

भंगार धातू आयात करुन त्यांनी केली २०० किलो सोन्याची तस्करी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - परदेशातून वितळविण्याजोग्या वेगवेगळ्या धातूंचे भंगार आयात करुन त्यात दडवून तब्बल २०० किलो सोन्याची तस्करी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. महसुल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)ने आतापर्यंत केलेल्या कारवाईत हे सर्वाधिक…

सोन्याची तस्करी करणाऱ्याला पुणे विमानतळावर अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - दुबईहून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आलेल्या विमान प्रवाशाकडून १४ लाख ६६ हजार रूपये किंमतीचे अर्धाकिलो सोने जप्त केले. रविवारी पहाटेच्या सुमारास सीमाशुल्क विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. मोहम्मद नखीब शब्बीर…