Browsing Tag

तहसीलदार

‘तो’ गुच्छ पाहून भडकले पर्यावरण मंत्री ‘भाई’

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेच्या वतीने उभारण्यात आलेल्या पीक विमा मदत केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पर्यावरणमंत्री रामदास कदम, राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे उपस्थित झाले. कार्यक्रम सुरु झाला. त्यावेळी मंत्र्यांच्या स्वागतासाठी मोठा…

जिल्हाधिकारी कार्यालयात उद्यापासून ‘कीऑस्क’ प्रणाली होणार कार्यान्वित

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जमिनीचा सातबारा, आठ अ, फेरफार हे सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचे शब्द. कारण प्रत्येक वेळी त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणासाठी ही कागदपत्रे हवी असतात. त्यासाठी मग अर्ज करावा लागायचा अन् काही दिवस वाट…

‘त्या’ परिसरातील वीज पुरवठा बंद करा ; तहसीलदारांचे महावितरणला आदेश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - कुकडीच्या आवर्तनाचे पाणी सध्या श्रीगोंदा तालुक्यातील विविध तलावांमध्ये सोडले आहे. सदर तलावांच्या परिसरातील एक किलोमीटरपर्यंतचा वीज पुरवठा बंद करण्यात यावा, असा आदेश तहसीलदारांनी महावितरणला लेखी नोटिसाद्वारे दिला…

‘त्या’ पोलीस निरीक्षकाच्या निलंबनासाठी आमरण उपोषण सुरू

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांचे निलंबन करून तहसिलदार व पुरवठा अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी वादळी स्वातंञ्याचे संपादक जितेंद्र पितळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज श्रीगोंदा तहसील…

तहसीलदार असल्याचे सांगून मंडळ अधिकाऱ्याने घातला सव्वा लाखाचा गंडा

वसई : पोलीसनामा ऑनलाईन - पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत असताना आपण तहसीलदार असल्याची बतावणी करून मुंबईच्या जमीन देण्याच्या बहाण्याने तलासरी येथील झरी मंडळ अधिकाऱ्याने व्यावसायिकांना तब्बल १ कोटी २० लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला…

नगर तालुक्यासह १५ तहसिलदारांच्या बदल्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्ह्यातील १५ तहसिलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यातील चार जणांना जिल्ह्यातच नियुक्ती मिळाली, असून ११ जण जिल्ह्याबाहेर गेले आहेत. बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांच्या जागेवर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती…

ट्रॅक्टरखाली चिरडल्याने १५ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन- परिक्षा केंद्रावर ट्रॅक्टरने डेस्क व बेंच सोडण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा ट्रॅकरवरुन खाली पडून चाकाखाली सापडल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवार) दुपारी एकच्या सुमारास किटाडी येथे घडेली.…

१५ हजार रुपयांची लाच स्विकारताना दोन नायब तहसीलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन - मलमा वाहतूक करणारे टिप्पर सोडल्याच्या बदल्यात १५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दोन नायब तहसीलदारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (गुरुवार) दुपारी तहसील कार्यालयात करण्यात आली.…

राज्यात गाजतोय लाचखोरीचा ‘मुळशी पॅटर्न’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ हा मराठी चित्रपट वेगवेगळ्या कारणाने संपूर्ण महाराष्ट्रात गाजला असतानाच सध्या मुळशी हे नाव वेगळ्याच कारणाने राज्यात गाजत आहे. सध्या राज्यामध्ये लाचखोरीचा 'मुळशी पॅटर्न' गाजतोय.…

१ कोटी लाच प्रकरण : तहसीलदाराचे लॉकर सील ; घराचीही झाडाझडती

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - मुळशीच्या तहसीलदाराला १ कोटीची लाच घेताना रंगेहाथ पकडून आपली २०० वी यशस्वी सापळा कारवाई केली. हे एक कोटीचे लाच प्रकरण राज्यभरात गाजत असताना तहसीलदार सचिन डोंगरे यांचे बँक लॉकर सील करण्यात आल्याची…