Browsing Tag

तामिळ साईन बोर्ड

बंगलुरु : कन्नड समर्थकांनी ‘तामिळ’ साइन बोर्ड हटवले

बंगलुरु : कर्नाटकाच्या सीमा भागात मराठी आणि कन्नड समर्थकांमध्ये नेहमीच भाषेवरुन वाद होत असतात. आता कन्नड समर्थकांनी बंगळुरुमधील एआयएडीएमके नेत्या शशीकला राहत असलेल्या रिसॉर्टजवळील तामिळ साईन बोर्ड काढून टाकले आहेत. एआयएडीएमके च्या नेत्या…