Browsing Tag

तारिक शाह

अभिनेते अन् दिग्दर्शक तारिक शाह यांचे निधन, बॉलिवूडवर शोककळा

पोलीसनामा ऑनलाइन टीम -   बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेते व दिग्दर्शक तारिक शाह यांचे निधन झाले आहे. तारिक यांनी मुंबईतील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.…