Browsing Tag

तिरुचिरापल्ली एयरपोर्ट

साबणाच्या आतून निघाले 38 लाखांचे सोने, सोशल मीडियावर वायरल झाला व्हिडिओ

नवी दिल्ली : तमिळनाडुच्या तिरुचिरापल्ली एयरपोर्टवर अधिकार्‍यांनी सोन्याची तस्करी करणार्‍यांकडून 38 लाखांचा साबण पकडला आहे. आता तुम्ही सुद्धा विचार करत असाल की, अखेर 38 लाखांचा साबण कसा असू शकतो. परंतु 38 लाखांचा साबण नाही तर 38 लाखांचे सोने…