Browsing Tag

तिरोदा पोलिस

Gondiya News : धक्कादायक ! 5 रुपयांसाठी पत्नीसोबत भांडण; नंतर केली 20 महिन्यांच्या बालिकेची हत्या

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन -  महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पत्नीने तिच्या पतीकडे लहान मुलीला मिठाई खायला देण्यासाठी 5 रूपये मागितले होते. त्यानंतर पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. हे भांडण इतके…