Browsing Tag

तिहेरी तलाक कायदा

तिहेरी तलाकचा कायदा अटकपुर्व जामीन देण्याच्या आड नाही : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- तिहेरी तलाकचा कायदा अटकपूर्व जामीन मिळवण्याच्या एखाद्या व्यक्तीच्या हक्कांच्या आड येत नसल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, इंदू मल्होत्रा आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर ही…