Browsing Tag

तीन वर्ष सक्तमजुरी

Pune News : अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणार्‍यास 3 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  अल्पवयीन मुलीचा लैगिंक छळ करणा-या एकास न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरी आणि १२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. संबंधित मुलगी अंगणात खेळत असताना त्याने मुलीला घराच्या पोटमाळ्यावर नेवून हा प्रकार केला होता.…