Browsing Tag

तुमकुरू

देवदर्शनावरून परतणार्‍या कारचा भीषण अपघात, 13 भाविकांचा मृत्यू, गाडी कापून काढले मृतदेह

बंगळुरु : वृत्तसंस्था - देवदर्शन घेऊन घरी परत जाणार्‍या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. भरधाव जाणार्‍या कारने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणार्‍या कारला जोरात धडक दिली. त्यात दोन्ही कारमधील १३ जणांचा मृत्यु झाला असून ४ जण गंभीर जखमी आहेत.…