home page top 1
Browsing Tag

तुरुंग

आता महामार्गावर होणार आणखी ‘लुट’, जादा माल वाहतूक केल्यास ‘तुरुंगवारी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सर्वच महामार्गावरील चेक नाके, आर टी ओ यांच्याकडून प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या आणि मालवाहतूक करणारे टेम्पो, ट्रक यांची तपासणी केली जाते. तुमची चुकी असो अथवा नसो महामार्गावरील या लुटारुंना चुपचाप…

तुरुंगातून सुटताच तरुणाने केली आत्महत्या

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मारहाणीच्या गुन्ह्यात शिक्षा झालेल्या तरुणाची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सागर पाटील असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याने मंगळवारी दुपारी आत्महत्या केली.…

‘या’ राज्यात आई-वडिलांचा संभाळ न करणाऱ्यांना जावे लागणार तुरुंगात

पोलीसनामा ऑनलाइन टीम : बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत एक मोठा निर्णय घेतला आहे. नितीश सरकारने घेतलेल्या दारूबंदी आणि हुंडाबंदी या निर्णयानंतर आता नीतीश सरकारने समाज सुधारणा कामवर भर देण्यास सुरूवात केली आहे. या…

नवनिर्वाचित ‘या’ खासदारावर झाला बलात्काराचा आरोप, तुरुंगात जाण्याची शक्यता ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन अवघे चार दिवस झाले असतानाच एका नवनिर्वाचित खासदाराला सर्वोच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला आहे. बलात्काराच्या आरोपावरून अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च…

बलात्कार, खून प्रकरणातील ‘त्या’ कैद्याला व्हायचंय तुरुंगाचा ‘पहारेकरी’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - नागपूर मध्यवर्ती कारागृहात रात्रीचा पहारेकरी म्हणून नोकरी मिळावी, याकरिता एका जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्याने नागपूर खंडपीठात अपील केले होते. न्यायालयाने त्या कैद्याच्या अर्जावर कायद्यानुसार विचार करण्याचे…

विकिलिक्स’चा संस्थापक ज्युलियन असांजला पन्नास आठवड्यांचा तुरुंगवास

लंडन : वृत्तसंस्था - अमेरिकेसह अनेक देशांची गोपनीय आणि राजकीय कागदपत्रे उघड करणाऱ्या विकिलिक्स चा संस्थापक ज्युलियन असांज याला लंडनच्या इक्वेडोर दूतावासातून ब्रिटन पोलिसांनी अटक केली होती. आता त्याला जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी…

तर कुख्यात गजानन मारणेची रवानगी नागपूर तुरुंगात करा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कुख्यात गुंड गजा ऊर्फ गजानन मारणे याला येरवडा कारागृहात ठेवणे योग्य नसल्यास त्याला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात यावं असं म्हणणं कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी न्यायालयात मांडलं आहे.कारागृह…

आंदोलक मुलींच्या वडिलांसह चौघांची रवानगी तुरुंगात !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - आंदोलक शेतकरी कन्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी नगरला घेऊन जाताना विरोध करणाऱ्या आंदोलक मुलीच्या वडिलांसह चार जणांना राहाता पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.…

भ्रष्टाचारी शशिकलांसाठी तुरुंगात वेगळे स्वयंपाकघर 

दिल्ली : वृत्तसंस्था - भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारावास भोगणाऱ्या अण्णाद्रमुकच्या काढून टाकण्यात आलेल्या नेत्या व्ही.के. शशिकला यांना येथील कारागृहात विशेष वागणूक देण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने तक्रार केल्यावर नेमण्यात…

आत्मदहनाचा इशारा : तुरुंगात रवानगी

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - महापालिका कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देणार्‍यास पोलिसांनी आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ठाम राहिल्याने त्याला आज पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १५१ (३) अन्वये ताब्यात…