Browsing Tag

तुलसी व्हिवन गुटखा

Pune : अवैधरित्या गुटख्याची विक्री, हडपसरमधील व्यापार्‍याला अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - घरात अवैधरित्या गुटख्याची विक्री करणाऱ्या हडपसरमधील एका व्यापाऱ्याला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून ८४ हजारांचा आरएमडी, विमल, तुलसी व्हिवन गुटखा जप्त करण्यात आला. बिंजाराम उर्फ विजय गणेश देवासी (वय २४ रा.…