Browsing Tag

तृप्ती निंबळे

महाविद्यालयीन विद्यार्थिनीने चालवला एक दिवस पोलीस ठाण्याच्या ‘कारभार’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चिंचवड पोलीस स्टेशन आणि विमेन हेल्पलाईनच्या वतीने एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे एक दिवस वरिष्ठ पोलीस निरीक्षक बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले. कला शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत…