Browsing Tag

तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन

1 एप्रिलपासून वाढणार ‘पेट्रोल-डिझेल’चा दर, पंपावर विकलं जाणार BS-6 ‘इंधन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) ने शुक्रवारी म्हटले की, 1 एप्रिलपासून कमी कार्बन उत्सर्जनासह बीएस -6 मानक इंधन पुरवण्यास ते तयार आहेत. यामुळे इंधनाच्या किरकोळ किंमतीत किंचित वाढ होऊ…