Browsing Tag

थर्टी फर्स्ट

चिअर्स ! थर्टी फर्स्टसह ‘या’ 2 दिवशी पहाटेपर्यंत बार खुले राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - ख्रिसमस आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मद्यपानाने करण्याचा प्रघात आता सर्वत्र रुढ होऊ पहात आहे. महसुल मिळविण्यासाठी आता शासनानेही त्याचा गेल्या काही वर्षांपासून प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. यंदा २४…

कुर्ल्यात नववर्षाच्या रात्री सामुहिक बलात्कार करणारे दोघे जेरबंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - थर्टी फर्स्टच्या रात्री दारुच्या नशेत तिघा जणांच्या टोळक्याने एका विवाहितेला पकडून तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याचा प्रकार कुर्ल्यात उघडकीस आला आहे.या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी मुक्तार शेख (वय ३९), शाहीद आरीफ…

‘थर्टी फर्स्टच्या’ रात्री पत्नीला डिनरच्या बहाण्याने नेले आणि दिला भयंकर मृत्यू

हरियाणा : वृत्तसंस्था - हरियाणातील रोहतक भागात थर्टी फर्स्ट च्या रात्री पतीने पत्नीला ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस अली आहे. या घटनेत मृत झालेली महिला तिच्या माहेरी राहत होती. सोमवारी रात्री तीला पतीचा कॉल आला त्याने…

पोलीस व्हॅन पलटी होऊन १६ कर्मचारी जखमी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - थर्टी फर्स्टनिमित्त बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलीस व्हॅनचे ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात १६ कर्मचारी जखमी झाले. कळवण तालुक्यातील आठंबे शिवारात ही घटना घडली. जखमींपैकी पाच जण गंभीर असून, त्यांच्यावर नाशिक येथील…

पोलिसांनी ४५५ दारूड्यांची चांगलीच ‘जिरवली’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी निघालेल्या दारुड्यांची मुंबई पोलिसांनी चांगलीच जिरवली आहे. मुंबईत थर्टी फर्स्ट ते १ जानेवारी २०१९ सकाळी ६ वाजेपर्यंत वाहतूक पोलिसांनी…

पोलीस अधीक्षक दांपत्याकडून नववर्षाचे अनोखे स्वागत

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - थर्टी फर्स्टच्या दिवशी पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण असतो. पोलिसांवर ताण असून देखील पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी नववर्षाचे स्वागत अनोख्या पद्धतीने केले. सांगली शहरातील कर्मवीर चौकात…

थर्टी फर्स्टच्या पार्शवभूमीवर फक्त 5 रुपयांत मिळवा दारू परवाना !

वृत्तसंस्था : सध्या सगळीकडेच जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. वर्षातल्या सर्व चांगल्या वाईट आठवणी जपत आता 2018 ला निरोप दिला जाणार आहे. त्याचबरोबर पुन्हा डोळ्यात अनेक स्वप्न घेवून नवे संकल्प करत 2019 या नविन वर्षाचं स्वागत केलं जाणार…

थर्टी फर्स्टला मुंबईसह पुण्यात ही रात्रभर (हॉटेल, पब,  मॉल) सुरु ठेवावीत – आदित्य ठाकरे  

मुंबई  पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रात्री देखील हॉटेल सुरु राहण्याची परवानगी राज्य सरकारच्या गृहखात्याकडे मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. आता आदित्य ठाकरे यांनी पुण्यातही रात्रीचा दिवस करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी…

पुणे शहरात ‘थर्टी फर्स्ट’साठी ६ हजार पोलिस तैनात 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यामध्ये विविध उत्सव मोठ्या प्रमाणात धुमधडाक्यात साजरे करण्यात येतात. थर्टी फर्स्ट हा मोठ्या उत्सवापैकी एक उत्सव असून सरकारने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पहाटे पाचपर्यंत हॉटेल, बार व परमिटरूम  सुरू ठेवण्यास…

‘थर्टी फर्स्ट’ साठी पब, बार, हॉटेल्स ‘या’ वेळेपर्यंत राहतील सुरु 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे यावेळी सरकारने पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल, बार ,परमिट रूम  आणि  इतर आस्थापना सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे.  नवर्षांचा आनांद लुटताना कोणताही अनुचित प्रकार…