Browsing Tag

दंगल

CM योगींच्या ‘मार्गा’वर ट्रम्प, अमेरिकेत दंगल करणार्‍यांचे फोटो ट्विट करून लोकांकडे…

वॉशिंग्टन : राजधानी दिल्ली आणि युपीमध्ये यावर्षी झालेली धार्मिक दंगल सर्वांनाच आठवत असेल. या दंगलीतील दंगलखोरांनी सरकारी आणि खासगी मालमत्तेचे नुकसान केले, कोट्यवधीच्या संपत्तीला आग लावली होती.योगींची कल्पना ट्रम्प यांनीही वापरली…

CAA आंदोलना दरम्यान ISI नं ‘अ‍ॅक्टीव्ह’ केलं होतं ‘अंडरवर्ल्ड’, भारतात…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात देशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा निषेध सुरू असताना, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय भारतात अस्थिरता निर्माण करण्याची तयारी करत होती, अशी माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.…

दिल्लीप्रमाणे मुंबईतही ‘दंगल’ घडावी अशी भाजपची ‘मानसिकता’ होती, आव्हाडांचा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - दिल्ली आणि मुंबईत राडा झाला म्हणजे देश संपला. दिल्लीत ज्याप्रमाणे दंगली घडल्या त्याचप्रमाणे मुंबईत सुद्धा दंगल घडावी अशी भाजपची मानसिकता होती. मात्र महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असल्याने भाजपला ते शक्य…

दिल्ली हिंसाचार : IB कॉन्स्टेबल अंकित शर्मा यांच्यावर ‘चाकू’चे 18 वार झाल्याचे PM रिपोर्टमध्ये…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - आय बी चे काँस्टेबल अंकित शर्मा यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आता समोर आला असून त्यांच्या शरीरावर चाकूने ठिकठिकाणी तब्बल १८ वार करण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. याअगोदर अंकित शर्मा यांचा गोळी लागल्याने मृत्यु…

मोडले अनेक ‘रेकॉर्ड’ ! ‘बाहुबली’नंतर फक्त ‘तान्हाजी’च

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मागील महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्डस् मोडीत काढले आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन 46 दिवस झाले तरी या चित्रपटाची क्रेझ अद्याप कायम आहे.…

CAA : दंगल भडकवल्याप्रकरणी PFI च्या 4 जणांना अटक

बिजनौर : वृत्तसंस्था - सीएए विरोधात उत्तर प्रदेशात बिजनौर येथे आंदोलनावेळी लोकांना भडवकल्याप्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय)च्या सदस्यांना अटक करण्यात आली आहे. या चार जणांनी दंगल घडवून आणण्यासाठी आणि आंदोलन करण्यासाठी लोकांना…

‘झाकली मूठ’ कायम राहावी असाच केंद्र सरकारचा ‘हेतू’ ? शिवसेनेचा भाजपवर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्र सरकारने ज्या तडकाफडकी कोरेगाव भीमा दंगलीचा तपास ‘एनआयए’कडे म्हणजे स्वतःच्या अखत्यारीत घेतला त्यावरून या सर्व गोष्टींची ‘झाकली मूठ’ कायम राहावी असाच केंद्र सरकारचा हेतू आहे का? असा सवाल सामना अग्रलेखातून…

‘गोध्रा’नंतर उसळलेल्या दंगलीतील 17 दोषींना सुप्रीम कोर्टानं दिला जामीन, मात्र…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : गुजरातमधील २००२ मध्ये गोधरानंतर झालेल्या दंगलींशी संबंधित 17 दोषींना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने सर्व 17 दोषींना जामीन मंजूर केला असून, सर्वांना जन्मठेपेची…

एल्गार प्रकरणी राज्य सरकार जाऊ शकते सर्वोच्च न्यायालयात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे पोलिसांच्या तपासाविषयी घेतल्या जात असलेल्या शंकांची चौकशी करण्यासाठी राज्य शासन एसआयटी स्थापन करण्याच्या तयारीत असताना केंद्र सरकारने एल्गार प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून काढून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे…