Browsing Tag

दरोडेखोर

दरोडेखोरांनी 60 लाख लुटले, धाडसानं घरात लिहीलं – ‘वहिनी खुप चांगल्या मात्र…

पाटना : वृत्तसंस्था - बिहारची राजधानी पाटणा येथील दरोडेखोरांनी चोरी तर केलीच शिवाय घरातल्या लोकांसाठी काचेवर मॅसेजही लिहून ठेवला. सदर घटना पाटण्यातील हनुमान नगर येथे घडली.बिहारची राजधानी पाटणा येथील दरोडेखोरांनी पोलिसांना उघडपणे आव्हान…

सांगली : मोक्यातील फरारी अट्टल दरोडेखोर मुक्या पवारला अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात दरोड्यासह खुनाचे गंभीर गुन्हे दाखल असलेला, मोक्यातील फरारी अट्टल दरोडेखोर मुक्या ऊर्फ विशाल भिमराव पवार (वय २५, रा. बहादूरवाडी, ता. वाळवा) याला अटक करण्यात आली. सांगलीच्या…

येरवडा परिसरात 30 लाखांचा दरोडा टाकणारे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लघुशंका करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची सॅक जबरदस्तीने हिसकावून नेवून ३० लाख रुपयांची रोकड लांबवणाऱ्या दरोडेखोरांच्या येरवडा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून ११ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त…

इंजिनियरिंगचा विद्यार्थी प्रेयसीमुळं बनला ‘दरोडेखोर’

पोलीसनामा ऑनलाईन टीम - प्रेमासाठी हल्ली कोण काय करेल याचा काही अंदाज नसतो. कोणी प्रेमासाठी जीव देतो, तर कोणी प्रेम मारामारीही करतो. त्यात भर म्हणून की काय प्रेयसीचा हट्ट पुरविण्यासाठी अलीकडे तरुण चोऱ्याही करु लागले आहेत. मध्यप्रदेशील…

दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या ८ दरोडेखोरांना जेजुरी पोलिसांनी नीरा येथे पकडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात चोऱ्या करणारे आणि नीरा (ता.पुरंदर) येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या ८ दरोडेखोरांना जेजुरी पोलिसांनी सापळा लावून पकडले. त्यांच्याकडून घातक शस्त्रे व सुमार ८० हजार रुपये…

दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार

पेण : पोलीसनामा ऑनलाईन - चोरीच्या गुन्ह्यातील कार दिसताच पोलिसांनी कारचा पाठलाग केला. यामध्ये कारचा अपघात झाला. त्यावेळी दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलीस जात असताना दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळीबार केला. हा प्रकार गुरुवारी पहाटेच्या सुमारास…

‘ते’ दहशतवादी ‘नव्हे’ तर निघाले ‘दरोड्या’तील आरोपी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या काही दिवसांपासून ते दोघे लपून छपून रहात होते. त्यांच्या एकंदर वागणूकीमुळे त्यांच्याविषयी आजू बाजूंच्यांना संशय आला. त्याची वार्ता दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली या माहितीची खातरजमा करण्यासाठी दहशतवाद विरोधी…

पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यपीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि.२२) मध्यरात्री दीडच्या सुमारास कात्रज-वडगाव बायपास रोडवर दत्तनगरकडे जाणाऱ्या कच्च्या…

तळेगाव दाभाडेमध्ये ज्येष्ठ नागरिकाचे हातपाय बांधून दरोडा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - तळगाव दाभाडे येथील घरात शिरुन चोरट्यांनी ज्येष्ठाचे हातपाय बांधून जीवे मारण्याची धमकी देत घरातील पावणेपाच लाखांचा ऐवज लुटून नेला. ही घटना तळेगाव दाभाडेमधील सोमवार पेठेत सोमवारी सकाळी अकरा वाजता घडली. याप्रकरणी…

सशस्त्र दरोडेखोरांच्या मारहाणीत एक जखमी

चाळीसगाव : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील शिक्षक कॉलनी परिसरातील वना शेवरे यांच्या राहत्या घरी मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सुमारे ५ ते ७ दरोडेखोरांनी हल्ला चढविला. दरोडेखोरांनी घरातील सर्वांना मारहाण करीत ४ ते ५ तोळे सोन्याचे…