Browsing Tag

दहशतवादी हल्ला

पुलवामात दहशतवाद्याकडून पोलीस स्टेशनवर ‘ग्रेनेड’ हल्ला, ५ गंभीर जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मिर मध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. आज पुन्हा दहशतवाद्याकडून पुलवामात पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्लात ५ नागरिक जखमी झाले असून, यात दोन नागरिक गंभीर परिस्थिती मृत्यूशी झुंज…

अयोध्या दहशतवादी हल्ला : चार आरोपींना जन्मठेप, एकाची मुक्तता

अयोध्या : वृत्तसंस्था - अयोध्या येथे २००५ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाचपैकी चार आरोपींना दोषी ठरवत न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर एका आरोपीची मुक्तता करण्यात आली आहे. प्रयागराज विशेष न्यायालयाने आज निकाल…

PAKची माहिती पहिल्यांदाच ‘खरी’ ठरली ; पुलवामामध्ये लष्कराच्या ताफ्यावर हल्‍ला,…

पुलवामा (जम्मू-काश्मीर) : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर IED ने स्फोट घडवून आणला आहे. यामध्ये लष्कराच्या ४४ राष्ट्रीय रायफल्सला टार्गेट करण्याचा प्रयत्न…

पाकिस्तान ‘नरमलं’, भारताला दिलं दहशतवादी हल्ल्याचं ‘इनपुट’ ;…

नवी दिल्‍ली : वृत्‍तसंस्था - पाकिस्तानने पुलवामा जिल्हयातील अवंतीपुराजवळ दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तविली असून त्याबाबत भारताला माहिती दिली आहे. श्रीनगरमधील उच्चपदस्थ सुरक्षा अधिकार्‍यांनी याबाबत दुजोरा दिला आहे. हाय-अलर्टनंतर…

‘या’ राज्यात आई-वडिलांचा संभाळ न करणाऱ्यांना जावे लागणार तुरुंगात

पोलीसनामा ऑनलाइन टीम : बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत एक मोठा निर्णय घेतला आहे. नितीश सरकारने घेतलेल्या दारूबंदी आणि हुंडाबंदी या निर्णयानंतर आता नीतीश सरकारने समाज सुधारणा कामवर भर देण्यास सुरूवात केली आहे. या…

जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये दहशतवादी हल्ला ; CRPF च्या कँपवर ग्रेनेड फेकले ; फायरिंग चालू

जम्मू काश्मीर : वृत्तसंस्था- जम्मू काश्मीरच्या त्राल भागात आज शुक्रवारी दुपारी दहशतवादी हल्ला झाला आहे. या ठिकाणी सीआरपीएफच्या कँपवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. ज्या जागी हा हल्ला झाला त्या जागी १८० बटालियनचा कँप आहे. सांगितले जात आहे…

पुलवामा हल्ला हा भाजपचा पूर्वनियोजित कट, ‘या’ नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला हा भाजपचा पूर्वनियोजित कट होता असा खळबळजनक दावा गुजरातचे माजि मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते शंकरसिंह वाघेला यांनी केला आहे. एव्हढेच नाही तर या हल्ल्यासाठी…

श्रीलंकेत दहशतवादी हल्यानंतर कापड बांधण्यास बंदी

कोलंबो : पोलिसनामा ऑनलाईन - चेहरा झाकणाऱ्या कोणत्याही गोष्टीमुळे व्यक्तीची ओळख पटण्यास काहीही अडचणी येऊ नयेत म्हणून सोमवारपासून संपूर्ण चेहरा कपड्याने झाकण्यावर बंदी घालण्याचा निर्णय श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी घेतला आहे.…

दहशतवादी हल्ल्याची अफवा पसरवणाऱ्या निवृत्त सैनिकाला अटक

बेंगळूरु : वृत्तसंस्था - कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रासह ८ राज्यांना पत्र लिहून दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेची सूचना दिली होती. मात्र ही अफवाच असल्याचे समोर आले आहे. चौकशीअंती हा खोडसळपणा ट्रक ड्रायव्हर असलेल्या एका निवृत्त सैनिकाने दारुच्या…

देशात दहशतवादी हल्ला झाला की, आधीचे पंतप्रधान संयुक्त राष्ट्राकडे जाऊन रडायचे : देवेंद्र फडणवीस

श्रीरामपूर : पोलीसनामा ऑनलाइन - आधीच्या सरकारच्या काळात देशात दहशतवादी हल्ला झाला की आधीचे पंतप्रधान संयुक्त राष्ट्राकडे जाऊन रडायचे. मात्र आता ती परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे आताची निवडणूक देशाच्या संरक्षणाची आणि विकासाची आहे. असे…