Browsing Tag

दान

आईच्या निधनानंतर त्यानं दागिने अनाथ आश्रमातील मुलांच्या शिक्षणासाठी केले ‘दान’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - आईच्या निधनानंतर मुलाने आईचे दागिने अनाथ आश्रमातील मुलांच्या शिक्षणासाठी दान केले आहे. बीड येथील डॉक्टर अविनाश देशपांडे असं या दानशूर व्यक्तिचं नाव आहे. अविनाश यांच्या मातोश्रींचे चार दिवसांपूर्वी वार्धक्याने निधन…

कार्तिक पौर्णिमा 2019 : ‘या’ वस्तू नक्की करा ‘दान’ होईल विष्णुंची कृपा

पोलीसनामा ऑनलाइन टीम - कार्तिक पौर्णिमेचे पर्व मंगळवार, 12 नोव्हेंबर रोजी (उद्या) असेल. वर्षातील 12 पौर्णिमांमध्ये कार्तिक पौर्णिमा श्रेष्ठ मानली जाते. असे मानले जाते की गंगा स्नान करणाऱ्यांवर भगवान विष्णुची कृपा होते. कार्तिक पौर्णिमा…

‘कॅशलेस’च्या दुनियेत मंदिरात नोटांचा ‘पाऊस’, महिलेनं दान केली सव्वा कोटीची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चित्तोडगड जिल्ह्यात मंडफिया भागातील सांवलिया सेठ यांच्या दरबारात एका महिलेद्वारे कुबेरच्या रुपात येऊन पैशांचा पाऊस पाडणारे दृश्य लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. यात जवळपास सव्वा कोटी रोख रक्कम असल्याची शक्यता…

दानशूरतेला सलाम ! एकेकाळी पेपर विकून भागवायचा घर, आता दान केले 36 कोटी रूपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जगातील सर्वात मोठी कंपनी Apple चे सीईओ कुक यांनी 23,700 शेअर्स दान केले आहेत. कंपनीने ही माहिती दिली आहे. दान केलेल्या शेअर्सचे मूल्य 36 कोटी (5 दशलक्ष डॉलर्स) आहे. तसेच टिम कुकने दान केलेल्या संस्थेच्या नावाचा…

कौतुकास्पद ! मुलगा आणि सुनेमुळं ‘त्या’ ज्येष्ठ पत्रकाराने सगळी ‘मालमत्‍ता’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ओरिसामधील एका गावात आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या त्रासाला कंटाळून वृद्ध व्यक्तीने आपली सर्व संपत्ती सरकारच्या नावे केली आहे. ज्येष्ठ पत्रकार असलेल्या या वृद्ध व्यक्तीने सर्व जमीन सरकारला दान करत या जागेवर…

#Video : पंतप्रधान मोदींनी केरळच्या ‘या’ मंदिरात केले ‘डिजिटल पेमेंट’ने…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गुरुवायुर मंदिराला भेट देऊन आशिर्वाद घेतले. एवढेच नाही तर त्यांनी या मंदिरात डिजिटल पेमेंट पद्धतीने पैसे देखील दान केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी 39…

कार्तिकी यात्रेच्या काळात विठूरायाच्या तिजोरीत 2 कोटींचे दान

पंढरपूर : पोलीसनामा आॅनलाईन-यंदा राज्यातील अनेक विभागात कमी पाऊस झालेला आहे. दुष्काळाची परिस्थिती जाणवू लागली असतानाही कार्तिकी यात्रेच्या सोहळयासाठी सहा लाख भाविकांनी पंढरी नगरीत हजेरी लावली होती. मोठ्या संख्येने भाविक आल्याने विठूरायाच्या…

अबब… करवीर निवासिनी अंबाबाई चरणी ‘एवढे’ दान

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाइन - करवीर निवासिनी अंबाबाई चरणी २ कोटी रुपयांचे दान जमा झाले आहे. नवरात्रोत्सव आणि लागूनच आलेली दीपावलीच्या सुट्टीमधील सण-उत्सवाच्या काळात भाविकांनी देवीच्या चरणी अर्पण केलेले हे दान आहे. यामध्ये ३८ लाख…