Browsing Tag

दारु

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळींकडून आणखी 2 गुन्हयांची उकल

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - सिंहगड रस्त्यावरील एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पकडलेल्या टोळीकडून आणखी दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. बिबवेवाडीत दारु व्यवसायिकाला अडवून कोयत्याच्या धाकाने ५० हजारांची रोकड चोरली होती. तर एक मोबाईल…

मद्यावरील विशेष कोरोना कर : केजरीवाल सरकारने कमावले केवळ 15 दिवसात ‘इतके’ कोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्व व्यवहार बंद असताना उत्पन्नासाठी सर्वच राज्यांनी दारुचा आधार घेतला. दिल्ली सरकारने मद्यावर तब्बल ७० टक्के विशेष कोरोना कर लावला. दिल्लीत सर्वात महाग दारु विकली जात असली तरी…

तळीरामांसाठी खुशखबर ! राज्यात दारूची होम डिलिव्हरी मिळणार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निर्णय  

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मद्यप्रेमींसाठी खुशखबर आहे. राज्यात यापुढे परवाना धारकास त्याच्या निवासी पत्यावर दारुची होम डिलिव्हरी मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी, संपर्क आणि संसर्ग टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा…

आजपासून पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये दारुची ‘होम डिलिव्हरी’

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनामुळे मागील दीड महिन्यांपासून बंद असलेली दारुची दुकाने सर्शत सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता पंजाब सरकारने आजपासून राज्यामध्ये दारू विक्री सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे घरपोच दारू…

दारूमुळं संपुर्ण कुटुंब उध्दवस्त ! नवरा-बायकोच्या वादामुळं चौघांचा बळी

पोलिसनामा ऑनलाईन - देशभरात लॉकडाऊनमध्ये दारुची दुकाने बंद असल्याने तळीरामांची गोची झाली आहे. त्यांना घरातच बसावे लागत असल्यामुळे पती-पत्नीमधील वादाच्या घटना घडत आहेत. कोरोनामुळे मागील दीड महिन्यापासून बंद असलेली दारुची दुकाने खुली करण्याची…

राज्य शासनाने घाई करु नये ! आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारला ‘सल्ला’

पोलिसनामा ऑनलाईन टीम - लॉकडाउनच्या तिसर्‍या टप्प्यात मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली असून ठिकठिकाणी मद्यविक्रीला सुरुवात करण्यात आली. मद्यविक्री सुरु झाल्याने रखडलेल्या अर्थव्यवस्थेला थोडा हातभार लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.…

धक्कादायक ! ‘दारू’ विक्री सुरू झाली पण बारामतीत सरपंचाच्या पती मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन टीम - लॉकडाउनमुळे राज्यभरात दीड महिन्यांपासून बंद असलेली दारुची दुकाने पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. दुसरीकडे मात्रा, दारु समजून विषारी द्रव प्यायल्याने बारामतीत शिरष्णे गावच्या महिला सरपंचाच्या पतीचा मृत्यू झाला आहे.…

Lockdown : पुण्यात ‘लॉकडाऊन’मध्ये हॉटेलमधूनच दारुची ‘विक्री’, कोरेगाव पार्क येथून 9…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरेगाव पार्क येथील सतरंज रेस्टो अँड बार येथे लॉकडाऊनच्या काळात चोरुन दारु विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खंडणीविरोधी पथकाने छापा घालून तेथील ८ लाख ८४ हजार ९१५ रुपयांच्या देशी विदेशी मद्य व बियर…

Lockdown : ‘तल्लफ’ पडली मोठी ‘महागात’, ‘बिडी’साठी गेला ‘गजागाड’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लॉकडाऊन असल्याने पान, सिगारेट, तंबाखु, दारु हे सर्व बंद करण्यात आले आहे. असे असले तरी शहरात ठिकठिकाणी त्याची अवैधरित्या काळाबाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री सुरु आहे. लोकांना या व्यसनाची सवय लागलेली असल्याने…

चक्क शासकीय वाहनात मित्रांना ‘बिर्याणी’ अन् ‘दारुपार्टी’, पोलीस कर्मचारी निलंबित, चौघांविरोधात FIR

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - लॉक डाऊनच्या काळात इतर पोलीस रात्रभर बंदोबस्त करीत होते. संचारबंदीमध्ये रस्त्यांवर शुकशुकाट होता. त्यावेळी सोलापूर पोलीस दलातील मोटार परिवहन विभागातील एक पोलीस कर्मचार्‍याने चक्क शासकीय वाहनातून आपल्या तीन…