Browsing Tag

दिवाकर रावते

फडणवीसच पुन्हा CM, PM मोदींसमोरच चंद्रकांत पाटलांनी सांगितलं, मग शिवसेनेचा पत्‍ता कट काय ?

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील असा विश्वास चंद्रकात पाटील यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांनी आपला मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला. आता…

युती तुटणार ? संजय राऊतांनी दिवाकर रावतेंचा ‘कित्‍ता’ गिरवला

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - राज्यात विधानसभेचे वारे जोरात वाहू लागले आहे. पुढील महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक पार पडत असून सर्वच पक्षांनी जागावाटपासंदर्भात बैठकांचा धडाका लावला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या…

युतीबाबत बोलण्याचा तिघांनाच ‘अधिकार’, महाजनांचा सेनेच्या रावतेंना ‘टोला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - १४४ जागा न दिल्यास युती तुटणार या दिवाकर रावते यांच्या वक्तव्यावर गिरीश महाजन यांनी युतीबाबत बोलण्याचा फक्त तिघांना अधिकार आहे, असे सांगून रावते यांना टोला लगावला आहे.काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली…

…तर युती तुटणार असल्याचं दिवाकर रावतेंनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीत राज्यात युतीला यश मिळाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत देखील युती होणार असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात येत आहे. युती होणार हे निश्चित झाले असले तरी जागावाटपावरून युतीमध्ये फुट पडण्याची शक्यता…

वाहनधारकांना मोठा दिलासा ! राज्यात नव्या मोटार वाहन कायद्याला तुर्तास स्थगिती : परिवहन मंत्री रावते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणूका तोंडावर असताना लागू झालेल्या नव्या मोटार कायद्याला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. अशा परिस्थितीत लोकांमध्ये नकारात्मकता पसरू नये यासाठी राज्य सरकारने या कायद्याला राज्यात तुर्तास…

विधानसभा निवडणुकीपर्यंत नवीन वाहतूक अधिनियम लागू होऊ शकत नाहीत

पोलीसनामा ऑनलाईन टीम - विधानसभा तोंडावर असताना केंद्राने लागू केलेल्या मोटर वाहन अधिनियमाविरोधात देशात मात्र नाराजीचे वातावरण आहे. परंतू राज्य सरकार पुढील महिन्यात राज्यात हे अधिनियन लागू होऊ शकत नाही. राज्यात हे नियम निवडणूका पार पडल्यावर…

लोणावळ्यातील रेल्वे मार्ग ठप्प, मुंबई – पुणे मार्गावर शिवनेरीच्या दररोज 32 अतिरिक्त फेऱ्या

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - मुंबई पुणे महामार्गावरील रेल्वे सेवा सुरळीत नसल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रवाशांचे हाल होऊ नये आणि प्रवाशांना पावसात एखाद्या अपघाताला सामोरे जावे लागू नये. यासाठी परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे…

एसटी बसचे आरक्षण ६० दिवस आधीच करता येणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गणेशउत्सवासाठी एसटी बसने गावी जाणाऱ्या लोकांना आता प्रवाशांच्या गर्दीपासून सुटका मिळणार आहे. कारण आता जातानाचे आणि परतीच्या प्रवासाचे आरक्षण एकाच वेळी करता येणार आहे. एसटीने त्यासाठी प्रायोगिक तत्वावर ६० दिवस आधीच…

२ वर्षांपासून रखडलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सुमारे २ वर्षांपासून रखडलेल्या ८३२ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या निवड प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. निर्णयामुळे या ८३२ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.…

तर ‘गळक्या’ एसटी बसमधूनच अधिकार्‍यांची ‘परेड’ : परिवहन मंत्री दिवाकर रावते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पावसाळ्याला सुरुवात होत आहे. त्यामुळे नागरिकांना सरकारी सुविधा व्यवस्थित मिळण्याकडे प्रशासनाचा कल दिसत आहे. पावसात एसटी आणि बसने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना गळक्या छतांमुळे त्रास होतो. त्यावर परिवहन मंत्री आणि…