home page top 1
Browsing Tag

दुकानदार

खुशखबर ! मोदी सरकार देणार दुकानदारांना दरमहा 3000 रूपयांची पेन्शन, जाणून घ्या नाव नोंदणी पक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकारने दुकानदार, किरकोळ विक्रेते आणि स्वत:चा व्यवसाय करणाऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. या योजनेला 'प्रधानमंत्री लघु उद्योग मानधन योजना' असे नाव देण्यात आले आहे. केंद्र सरकार आजपासून…

काश्मीर खोर्‍यातील शांतीमुळं दहशतवादी ‘बावचळले’, दुकानदारांना ‘नकाबकोश’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताने काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीर घाटीमध्ये अशांतता पसरवण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले जातात  आहेत. यासाठी फटाक्यांचा वापर तसेच बंदूकधारी इसम दुकानदारांना धमकावताना दिसून येत आहे. त्याचबरोबर…

हातचलाखीने पैसे उकळणारे इराणी गुन्हेगार अटकेत

पुणे/हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाइन - हातचलाखीने दुकानदारांचे पैसे लुबाडणाऱ्या दोन इराणी गुन्हेगारांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी किराणा मालाचे दुकान चालवणाऱ्या महिलेकडे सुट्टे पैसे मागत दुकानातील गल्ल्यातील २० हजार रुपयांची रोकड…

खुशखबर ! छोट्या दुकानदारांची ‘ही’ कटकट संपणार, मोदी सरकारचे नवे ‘धोरण’,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - छोट्या दुकानदारांना आता दरवर्षी आवश्यक असलेल्या नोंदणीचे नुतनीकरण करण्याच्या त्रासातून मुक्ती मिळणार आहे. लवकर मोदी सरकार देशात 'वन टाइम लायसन्स' देण्याच्या धोरणाची घोषणा करु शकते. याअंतर्गत एकदा रजिस्ट्रेशन…

भांग पाडण्याच्या बहाण्याने येऊन गल्ल्यातून रोकड लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भांग पाडण्याच्या बहाण्याने हेअर सलूनमध्ये आलेल्या तरुणाने दुकानदाराला धमकावून गल्ल्यातून १ हजार ९०० रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार हडपसर येथे समोर आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला…

निलंबीत पोलीस कर्मचाऱ्यांचा दारूसाठी धिंगाणा

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालया समोरील चौकात निलंबीत पोलीस कर्मचाऱ्याने फुटक दारूची मागणी केली. दुकानदाराने दारू देण्यास नकार दिल्याने त्या पोलीस कर्मचाऱ्याने चौकातच धिंगाणा घातला.…

टोळक्याने दहशत करत दुकानदाराला लुटले

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - साने चौकात भांड्याच्या दुकानात जाऊन टोळक्याने पाच लाख रुपयांची मागणी करत दहशत केली. दुकानातून 7 हजार 300 रुपये जबरदस्तीने काढून नेले. ही घटना रविवारी (दि. 20) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.या प्रकरणी अमित…

‘या’ मागणीसाठी कोल्हापुरात रेशनकार्डधारकांसह दुकानदारांचा महामोर्चा

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाइन - सर्वसामान्य गोरगरीब जनतेला रेशनवर मिळणाऱ्या धान्याऐवजी खातेदारांच्या बँकेत थेट रक्कम जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाला कडाडून विरोध करण्यासाठी व पैसे नकोत धान्य हवे, अशी मागणी करण्यासाठी…