home page top 1
Browsing Tag

दुचाकी चोर

सांगली : विट्यात दुचाकी चोरणाऱ्या चौघांना अटक, 32 मोटारसायकली जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात दुचाकी चोरणार्‍या टोळीला अटक करण्यात आली आहे. या टोळीकडून 16 लाख रुपये किंमतीच्या 32 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यातील 4 चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. विटा…

तासगावमध्ये दुचाकी चोरट्यास अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - तासगाव येथे एका दुचाकी चोरट्यास अटक करण्यात आली. रवी सलगर असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. त्याच्या कडून ३० हजार रुपये किमतीची एक दुचाकी जप्त केली आहे.पोलीस…

सराईत दुचाकी चोर खडक पोलिसांकडून अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहरातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले असून 92 हजार रुपये किंमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई शंकरशेठ रोडवरली धोबी घाट येथे करण्यात…

मौज मजेसाठी दुचाकी चोरणारा पुणे पोलिसांकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मौज मजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत पाच गुन्हे उघडकीस आले असून गुन्ह्यातील दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.…

गुन्हे शाखेकडून दुचाकी चोर गजाआड

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - जत येथील यल्लम्मा यात्रेतून दुचाकी चोरी करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. त्याच्याकडून १ लाख २५ हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. राजू उर्फ दत्तात्रय जगन्नाथ चव्हाण (वय…

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा अल्पवयीन उत्तमनगर पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मौजमजेसाठी दुचाकी चोरत तीन ते चार दिवस वापरून सोडून देणाऱ्या इयत्ता आठवीत शिकाणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला उत्तमनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संबंधित मुलाकड़ून उत्तमनगर व हवेली पोलीस…

तीन दुचाकी चोरट्यांकडून १२ लाखांच्या दुचाकी जप्त

नातेपुते (सोलापूर) : पोलीसनामा ऑनलाईन - तीन दुचाकी चोरट्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून १२ लाख रुपये किंमतीच्या १२ दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई नातेपुते पोलीस आणि अकलूज उपविभागीय पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी…