Browsing Tag

देवेंद्र खाडे

Pune : जेजुरीत तंबाखू न दिल्याच्या रागातून मित्राचा खून

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन - पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे एकाने किरकोळ कारणावरून आपल्या मित्राचा खून केला आहे . मित्राने तंबाखू दिली नाही याचा राग आल्याने त्याच्या डोक्यात विट मारून खून करण्यात आला आहे . खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी…