‘तो’ पर्यंत विरोधी पक्षानं नाकावरचा ‘मास्क’ तोंडात ‘बोळा’ म्हणून…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - फडणवीस यांना राज्य चालविण्याचा अनुभव आहे व उद्धव ठाकरे यांना आहे की नाही हे महाराष्ट्राची जनता ठरवेल, भाजपातील उपर्यांना हा अधिकार कोणी दिला ? महाराष्ट्रात सीबीआय, ईडी वगैरेतून निर्माण झालेला सूडाचा विषाणू ठाकरे…