Browsing Tag

देवेंद्र फडणवीस

अखेर युतीचा ‘फॉर्म्युला’ ठरला ! भाजप 162 तर शिवसेना 126 जागेवर लढणार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - राज्यात विधानसभेचे वारे जोरात वाहू लागले आहे. पुढील महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक पार पडत असून सर्वच पक्षांनी जागावाटपासंदर्भात बैठकांचा धडाका लावला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या…

महाराष्ट्र एक नंबरवर की गुजरात; मोदींनी जनतेला जाहीर करावं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - दि. १९ सप्टेंबर - गुजरात सर्वच क्षेत्रात एक नंबरवर आहे असे मोदी बोलत असतील आणि आज महाराष्ट्र एक नंबरवर असल्याचे फडणवीस बोलत असतील तर मोदींनी महाराष्ट्र की गुजरात एक नंबरवर आहे देशातील जनतेला जाहीर करावे असे थेट…

राम मंदिरावरून PM मोदींचा शिवसेनेला ‘खोचक’ टोला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीमध्ये नाणार प्रकल्पावरून भाजपवर दबाव तंत्र वापरून शिवसेनेने हा प्रकल्प रद्द करण्यास भाग पाडले होते. त्यानंतर आता शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा उचलून धरत भाजपला टार्गेट केले आहे. राम मंदिर…

अस्थिर सरकारमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला खिळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नाशिक  : पोलीसनामा ऑनलाइन - आधीच्या अस्थिर सरकारमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला खिळ बसली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती झाली. पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती…

युतीबाबत बोलण्याचा तिघांनाच ‘अधिकार’, महाजनांचा सेनेच्या रावतेंना ‘टोला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - १४४ जागा न दिल्यास युती तुटणार या दिवाकर रावते यांच्या वक्तव्यावर गिरीश महाजन यांनी युतीबाबत बोलण्याचा फक्त तिघांना अधिकार आहे, असे सांगून रावते यांना टोला लगावला आहे.काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली…

विधानसभा 2019 : ‘यांनाच’ मिळणार उमेदवारी, गडकरींचा इच्छूकांना ‘सूचक’ इशारा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून इच्छूकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातून अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेश केलेल्या…

MPSC : 506 उमेदवारांच्या नियुक्तीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी ; संभाजीराजेच्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - गुणवत्तेच्या जोरावर पात्र ठरलेल्या राज्यभरातील उपजिल्हाधिकारी, अपअधीक्षक, तहसीलदार अशा ५०६ उमेदवारांच्या नियुक्तीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या महाजनादेश यात्रा सुरु असताना मान्यता दिली…

‘नाणार’वरून मुख्यमंत्र्यांचा बदलला ‘सूर’, शिवसेना होणार ‘दूर’ ?

राजापूर : पोलीसनामा ऑनलाइन - सत्तेत असूनही शिवसेनेने नाणार प्रकल्पाला विऱोध केला. शिवसेनेच्या विरोधामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाणार प्रकल्प रद्द करण्याची घोषणा करावी लागली. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या…

फ्लेक्सबाजी चुकीचीच ! ‘फ्लेक्स’ पाहून नाही तर ‘काम’ कारणाऱ्यालाच उमेदवारी :…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बॅनरबाजी करून विद्रुपीकरण करणे हे चुकीचेच आहे. फ्लेक्स लावून कोणाला उमेदवारी मिळत नाही तर ती काम पाहूनच दिली जाते, अशा कानपिचक्या इच्छुकांना दिला मात्र विद्रुपीकरण करणाऱ्यांवर काय कारवाई करणार ? या प्रश्नाला…

पुण्यात महाजनादेश यात्रे दरम्यान अप्पर पोलिस आयुक्त तरवडे जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी पुणे शहरात आली असताना बंदोबस्त करत असताना पाय घसरल्याने अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे हे जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री टिळक रोडवर घडली.…