Browsing Tag

देशातील मंदी

‘मंदी’चा फटका PM मोदींच्या गुजरातलाही, 7 ‘हिरा’ कारागिरांची आत्महत्या

अहमदाबाद : वृत्तसंस्था - देशातील मंदीचा फटका देशातील अनेक उद्योगांना बसला आहे. गुजरातमधील हिरा व्यवसायालाही मंदीचा फटका बसला असून सात हिरा कारागिरांनी आत्महत्या केल्याची माहिती पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.…