Browsing Tag

दौंड ते पुणे

दौंड रेल्वेस्थानक पुणे विभागाला जोडा, खा.सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - दौंड रेल्वे स्थानक सोलापूर ऐवजी पुणे विभागाला जोडावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली. याबरोबरच दौंड रेल्वेला उपनगराचा दर्जा देण्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.…