Browsing Tag

दौंड पोलिस

भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा, पोलिसांनी जप्त केला अडीच कोटीचा मुद्देमाल जप्त

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन - शिरापूर (ता. दौंड) गावच्या हद्दीत भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध दौंड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कारवाईत 9 फायबर बोटी, 8 सेक्शन बोटी, एक जेसीबी असा एकूण 2 कोटी 35 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी…

Pune : ग्रामसुरक्षेचा योग्य विनियोग करून 29 लाखांचा दरोडा आणला उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर २९ लाख रुपयांचा झालेला सिन्टेस्टाईल दरोडा दौंड पोलिसांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर उघडकीस आणला आहे. २९ ऑगस्टला महामार्गावर रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या टेम्पो…

१३ वर्षांपासून फरार असलेला कैदी दौंड पोलिसांनी पकडला

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - १३ वर्षांपासून फरार असलेल्या कैद्यास दौंड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वडगाव मावळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये 2003 मध्ये दरोडा व खंडणीच्या गुन्ह्यांमधील आरोपी मनोज साहेबराव काळे…

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दौंडमध्ये महिला वकीलावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दौंड तालुक्यातील रावणगाव येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून पकडलेल्या एका आरोपीला सोडविण्यासाठी एका महिला वकिलाने पोलीस उपनिरीक्षकांना फोन करून आणि नंतर पोलीस चौकीत जाऊन शिवीगाळ केल्याने दौंड पोलिसांनी या महिला वकीलावर…